Aajache Rashibhavishy: रक्षाबंधनचा शुभ दिवस नशीब पालटणार, फक्त ती चूक नको, मेष ते मीन आजचं राशीभविष्य

Last Updated:
Horoscope Today: आज 9 ऑगस्ट रोजीचा रक्षाबंधनचा दिवस काही राशींसाठी भाग्योदयाचा ठरणार आहे. तुमचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
1/13
मेष राशी- प्रत्येक माणसाचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. ज्या लोकांची अजून सॅलरी आलेली नाही, आज ते पैशाला घेऊन खूप चिंतीत राहू शकतात आणि आपल्या मित्राकडून उधार मागू शकतात. स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्याने तणाव वाढण्याची शक्यता आहे. आजचा तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.

advertisement
2/13
वृषभ राशी- तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. तुम्ही विवाहित झाल्याने नशीबवान ठरला आहात, असे तुम्हाला वाटेल. अचानक प्रवासाचा योग बनू शकतो. आजचा शुभ अंक 9 असणारा आहे.

3/13
मिथुन राशी - आजचा दिवस चांगला आहे. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. प्रणयराधनेत गुंतल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. रिकाम्या वेळेचा योग्य वापर करणे तुम्हाला शिकावे लागेल, अन्यथा जीवनात तुम्ही बऱ्याच लोकांच्या मागे राहाल. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.

4/13
कर्क राशी- गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता. पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील. आयुष्य तुमच्याप्रमाणे तेव्हाच चालू शकते, जेव्हा तुम्ही योग्य विचार आणि योग्य संगतीमध्ये राहता. इतरांशी बोलताना शब्द सांभाळा. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.

5/13
सिंह राशी - आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकता. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. वेळेचे भान असणे आज गरजेचे आहे. आज तुमचा शुभ अंक हा 2 असणार आहे.

6/13
कन्या राशी- अचानक धन लाभ होण्याचे संकेत आहेत. विद्यार्थी-विद्यार्थिनींना आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. आज केलेली कामे योग्य रितीने पार पडतील. जमिनी संदर्भातील व्यवहार आज सफल होईल. एकंदरीत आजचा दिवस तुमच्या जीवनात यश प्राप्ती घेऊन येणार आहे. आजचा शुभ रंग तुमचा 9 असणार आहे.

7/13
तुळ राशी- जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. जर तुम्ही दुर्लक्ष केले तर सामान चोरी होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल, हे तुम्हाला आज कळेल. आजचा दिवस व्यर्थ जाऊ देऊ नका. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.

8/13
वृश्चिक राशी- तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. तुमचा साथी आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. अशात कुठलाही निर्णय घेण्याआधी तुम्हाला विचार नक्कीच केला पाहिजे. लग्नाचे योग आहेत, आज तुमचा शुभ अंक हा 4 असणार आहे.

9/13
धनु राशी- तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. आजचा दिवस आनंदात जाईल. नको त्या गोष्टींवर बोलणे टाळा. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.

10/13
मकर राशी- आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल. आजच्या दिवशी तणावाने मुक्त राहण्याचा प्रयत्न करा, आणि आराम करण्याचा प्रयत्न करा. आज दिवस व्यर्थ घालवू नका. हातात घेतलेली कामे पूर्ण होतील, आजचा शुभ अंक 1 असणारा आहे.

11/13
कुंभ राशी - काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. तुम्ही प्रेमात पोळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळविण्यात यशस्वी व्हाल. आज तुम्ही आपल्या कुण्या मित्रामुळे कुठल्या मोठ्या समस्येत फसण्यापासून वाचू शकता. आज तुमचा शुभ अंक हा 6 असणार आहे.

12/13
मीन राशी- हातात घेतलेली सर्व कामे आज मार्गी लागू शकतात. आपण आखलेल्या योजना तुम्ही पार पाडू शकाल, उद्दीष्ट गाठू शकाल अशा वास्तववादी असतील याची काळजी घ्या. वैवाहिक आयुष्याचे काही निश्चित असे फायदे असतात, आणि आज तुम्हाला त्यांचा अनुभव येईल. आजचा तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.

13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement