Astrology: काऊंटडाऊन संपला! 27 सप्टेंबरपासून या राशींना येणार सोन्याचे दिवस; शनि-सूर्याचा दुर्मीळ संयोग
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Surya Yuti: ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायदेवता मानलं जातं. सध्या शनि मीन राशीत असून तिथं बसून तो विविध ग्रहांशी युती करत आहे. उद्या, 27 सप्टेंबर रोजी असाच एक दुर्मीळ योग जुळत आहे, तो खूप खास मानला जातोय.
advertisement
advertisement
advertisement
वृषभ - सूर्याची शुभ दृष्टी वृषभ राशीला ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरून टाकेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कठोर परिश्रम फळ देतील. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. नवीन संधी निर्माण होतील, ज्यामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या कुटुंबातही तुमच्या मतांचे मूल्य वाढले जाईल. या काळात तुम्ही हाती घेतलेले कोणतेही काम यशस्वी होण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
वृश्चिक - वृश्चिक राशीसाठी सूर्याच्या शुभ दृष्टीमुळे कुटुंब आणि मालमत्तेच्या बाबतीत चांगली बातमी येईल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यानं तुम्हाला समाधान मिळेल. रिअल इस्टेट किंवा वाहनांशी संबंधित कामात यश मिळण्याची शक्यता आहे, आरोग्य सुधारेल. मानसिक शांती मिळेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)