advertisement

गुरूच गोचर पालटणार नशीब, 20 एप्रिलपासून मेष-कर्कसह 'या' राशींचा सुरू होणार 'गोल्डन टाइम'!

Last Updated:
गुरु हा ज्ञान, संपत्ती आणि भाग्याचा कारक आहे. पुनर्वसु नक्षत्रात गुरुचा प्रवेश होणे म्हणजे जीवनात पुन्हा एकदा सुवर्णसंधी मिळणे. या काळात रखडलेली कामे केवळ पूर्णच होणार नाहीत, तर त्यातून तुम्हाला दीर्घकालीन लाभही मिळतील.
1/7
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा गुरु मानला जाणारा बृहस्पति ग्रह लवकरच आपली नक्षत्र चाल बदलणार आहे. 20 एप्रिल 2026 रोजी दुपारी 04:43 वाजता गुरु स्वतःच्या मालकीच्या 'पुनर्वसु' नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. पुनर्वसु नक्षत्राचा अर्थ 'पुन्हा वसणे' किंवा 'नूतनीकरण' असा होतो. गुरु जेव्हा स्वतःच्या नक्षत्रात असतो, तेव्हा तो अत्यंत बलवान आणि शुभ फळ देणारा ठरतो.

2/7
गोचराचे विशेष महत्त्व: गुरु हा ज्ञान, संपत्ती आणि भाग्याचा कारक आहे. पुनर्वसु नक्षत्रात गुरुचा प्रवेश होणे म्हणजे जीवनात पुन्हा एकदा सुवर्णसंधी मिळणे. या काळात रखडलेली कामे केवळ पूर्णच होणार नाहीत, तर त्यातून तुम्हाला दीर्घकालीन लाभही मिळतील. नवीन शिकण्याची ओढ वाढेल आणि अध्यात्मिक प्रगती होईल.

3/7
मेष - करिअरमध्ये मोठी झेप: मेष राशीच्या जातकांसाठी हे नक्षत्र परिवर्तन वरदान ठरेल. नोकरी आणि व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता वाढेल. जे लोक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना या काळात चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

4/7
मिथुन - आर्थिक सुबत्ता आणि संवाद: मिथुन राशीच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचर आर्थिक प्रगती घेऊन येईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुमच्या वाणीमध्ये गोडवा येईल, ज्यामुळे तुम्ही कठीण प्रसंगातही यश मिळवाल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि भावंडांचे सहकार्य लाभेल.

5/7
कर्क - आत्मविश्वास आणि आरोग्य लाभ: कर्क राशीच्या लोकांसाठी हे गोचर सकारात्मक ऊर्जा देणारे ठरेल. तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होतील आणि आत्मविश्वास वाढेल. जुन्या आजारातून सुटका मिळेल. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना या काळात विशेष यश मिळण्याचे संकेत आहेत.

6/7
तूळ - वैवाहिक सुख आणि भागीदारीत यश: तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ नात्यांमध्ये सुधारणा करणारा असेल. विवाहयोग्य जातकांसाठी विवाहाचे योग जुळून येतील. भागीदारीच्या व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. प्रवासातून धनलाभाचे योग असून नवीन मित्रांचे सहकार्य लाभेल.

7/7
धनु - भाग्योदय आणि धार्मिक लाभ: धनु राशीचा स्वामी स्वतः गुरु आहे. पुनर्वसु नक्षत्रात गुरुचा प्रवेश तुमच्यासाठी 'राजयोग' सदृश फळे देईल. तुमची प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. तीर्थयात्रेचे योग असून समाजात तुमचा मान-सन्मान आणि दबदबा वाढेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement