Astrology: जन्माष्टमीनंतर शुक्र-बुधाचा शुभ संयोग! लक्ष्मी-नारायण योगात 3 राशींचे फावणार, हाताला यश
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Janmashtami Astrology 2025 Marathi: ज्योतिषशास्त्रात शुक्र हा भौतिक सुख, प्रेम, सौंदर्य आणि संपत्तीचा कारक मानला जातो, तर बुध बुद्धिमत्ता, वाणी, व्यवसाय, संवाद आणि तर्कशक्तीचा कारक मानला जातो. हे दोन्ही ग्रह एका राशीत एकत्र आल्यास खूप शुभ योग निर्माण होतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कन्या: नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांना नोकरीत पदोन्नती मिळेल. प्रलंबित काम पूर्ण होईल. समाजात आदर वाढेल. कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. परदेशात नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. नातेसंबंधांमधील गैरसमज दूर होतील.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)