Astrology: डोक्याला शॉट अन् आर्थिक नुकसान! सूर्य-शनिचा महाविस्फोटक योग; 5 राशींना धोक्याचा अलर्ट
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
August Astrology: नऊ ग्रहांची स्थिती सातत्यानं बदलत राहते. ग्रहांच्या स्थितीचा व्यक्तीच्या सर्वांगावर परिणाम होतो. राशी परिवर्तन होण्याव्यतिरिक्त ग्रहांची हालचाल देखील शुभ-अशुभ योग तयार करते. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि शनि एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या घरात असतात तेव्हा त्याला षडाष्टक योग म्हणतात. या योगाचे अशुभ परिणाम दिसतात, यामुळे जीवनात अडचणी, मानसिक ताण आणि आर्थिक संकटे येऊ शकतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंभ - रवि-शनीचा षडाष्टक योग कुंभ राशीच्या लोकांवर नकारात्मक परिणाम करू शकतो. या योगाच्या प्रभावामुळे अचानक वाद, दुखापत किंवा कोणतीही अनपेक्षित समस्या उद्भवू शकते. दक्षता आणि संयम राखणे खूप महत्वाचे आहे. कामात सावधगिरी बाळगा, कुठेही चुकीच्या प्रकारात अडकू नका.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)