Sun-Moon Astrology: अंधाऱ्या रात्री नशीब चमकणार! मौनी अमावस्येचा खास संयोग, 3 राशींकडे पैसाच-पैसा येणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Sun-Moon Astrology: ज्योतिष शास्त्रानुसार 2026 मध्ये एक अतिशय खास असा योगायोग जुळून येत आहे. 18 जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या विशेष दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच राशीत म्हणजे मकर राशीत एकत्र येणार आहेत.
advertisement
advertisement
advertisement
कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि चंद्राचा हा संयोग करिअरमध्ये मोठा बदल घडवून आणू शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर चांगल्या पॅकेजची ऑफर मिळू शकते. अडकलेले जुने पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. परदेशी कंपन्या किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेष फायदेशीर ठरेल.
advertisement
advertisement
मकर राशीच्या लोकांचा समाजात मान-सन्मान वाढेल आणि तुमच्या निर्णयक्षमतेचे कौतुक केले जाईल. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल आणि तुमच्या नेतृत्वगुणांमुळे लोक प्रभावित होतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









