Navratri Darshan: घरबसल्या लाभ दर्शनाचा! कोल्हापूरच्या अंबाबाईचे लाईव्ह फोटो, महापूजा-श्रृगांर पाहा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Navratri Darshan: कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिराचा नवरात्र उत्सव हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा आणि मोठा उत्सव आहे. हा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होतो. नवरात्र उत्सवादरम्यान मंदिरात महत्त्वाच्या पूजा-विधी केल्या जातात. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून भाविक येत असतात. आज नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस आहे. घटस्थापनेपासून आतापर्यंत देवीचे विविध रुपातील पूजा-विधींचे फोटो पाहुया. घरबसल्या देवीचे दर्शन घेऊ शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement