कोल्हापूर : लठ्ठपणा दूर करण्यासाठी अनेकजण जिम लावतात. आजकाल लहान मुलांमध्येही लठ्ठपणाची समस्या पाहायला मिळते. वाढत्या वजनामुळे अनेकजण शारीरिक, मानसिक त्रासाचाही सामना करतात. आपल्या मुलांमधला लठ्ठपणा दूर करण्यासाठी पालकच उपाय करू शकतात. त्यासाठी नेमकं काय करावं याबाबत कोल्हापुरातील सेलब्रिटी फिटनेस कोच सागर गाताडे यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 07, 2025, 18:04 IST