Numerology: या जन्मतारखांची जोडी जमली तर प्रगतीची सापडते वाट! लाख मोलाची ठरते साथ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Marathi: अंकशास्त्रानुसार प्रत्येक मूलांकाचे काही विशिष्ट मूलांकाशी चांगले वाईट-संबंध असतात. काही मूलांक एकत्र आले तर अतुलनीय प्रगती साधू शकतात. शुभ-अशुभ अंकांची माहिती असल्यास आपल्याला त्याचा कामात फायदा होतो. मूलांक 3 हा गुरूचं प्रतिनिधित्व करतो. मूलांक 3 हा मूलांक 7 शी किती सुसंगत आहे. त्याचे परिणाम गुण-दोष समजून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









