Mobile Number Last Digit: फोनवरून फक्त आश्वासनंच मिळतात? तुमच्या मोबाईल नंबरचा शेवटचा अंक हा असेल

Last Updated:
Mobile Number Last Digit: मोबाईल अंकशास्त्रानुसार एखाद्याचा मोबाईल नंबर पाहून त्याची प्रगती कशी होईल हे कळू शकते. तुमचे करिअर किंवा व्यवसाय सध्या कसा सुरू आहे? मोबाईल अंकशास्त्राच्या मदतीनं गरज असल्यास तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलून तुमची यशोगाथा लिहू शकता. मोबाईल अंकशास्त्राच्या मालिकेत, आज आपण ज्यांच्या मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 7 आहे, त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.
1/6
मोबाईल नंबरच्या शेवटच्या 7 अंकाचा अर्थ - मोबाईल अंकशास्त्रानुसार 7 हा अंक केतू ग्रहाशी संबंधित आहे. केतूचा तुम्ही फोटो पाहिला असेल तर असल्यास त्याला डोकं नसतं, त्याला फक्त धड असतं. ज्योतिषशास्त्रात, केतूला छाया ग्रह म्हणतात. तो मोक्ष, त्याग, अध्यात्म, ज्ञानाचा ग्रह मानला जातो, परंतु तो गुप्त ज्ञान, अज्ञात शक्ती आणि रहस्यमय घटनांचा प्रतिनिधी देखील मानला जातो. केतू नकारात्मक परिणाम देत असल्यास, तो व्यक्तीला नेहमी गोंधळाच्या स्थितीत ठेवतो, मन चंचल राहते, नकारात्मक विचार आणि शारीरिक समस्या निर्माण करतो.

advertisement
2/6
मोबाईल नंबरच्या शेवटी 7 अंक असल्यास - तुमच्या मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 7 असेल तर तुम्हाला अनेक लोकांचे कॉल येतात. लोक फोनवरून खूप मोठमोठी आश्वासने देतात. पण, तुम्हाला खरंच गरज असते तेव्हा त्यांना कॉल केल्यास मदत मिळत नाही. गरजेच्या वेळी ते त्यांच्या शब्दांवरून माघार घेतील.

3/6
फक्त आश्वासनांचे कॉल सतत येण्याचा संबंध तुमच्या मोबाईल नंबरशी आहे. तुम्ही फोनवरून बोललेल्या गोष्टींवर पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही. ते कधी मदत करतीलच असं नाहीत. ही अनिश्चितता 7 नंबरशी संबंधित आहे. या नंबरमुळं काहीही निश्चित नसते, म्हणूनच असं घडतं.

4/6
पण, जर तुमचा व्यवसाय परदेशांशी संबंधित असेल, तर 7 नंबर तुमच्यासाठी चांगला आहे. या नंबरच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, यूट्यूब किंवा सोशल मीडियासारख्या व्हर्च्युअल जगात काम करणाऱ्या लोकांसाठी, वास्तुशास्त्राशी संबंधित लोकांसाठी 7 नंबर खूप लकी आहे. हे लोक या क्षेत्रात खूप चांगले काम करतात.

5/6
मोबाईल नंबरच्या शेवटी 7 क्रमांक असणाऱ्या लोकांना जीवनात अनेक अडचणी येतात. विश्वास ठेवल्यानंतर बरेचजण त्यांचा विश्वासघात करतात. पण, हे लोक त्यांच्यासोबत घडणाऱ्या या घटनांमधून लवकर धडा घेतात, एकदा शहाणपण आलं की, त्यांना मूर्ख बनवणं सोपं नसतं. या लोकांसाठी एकच सल्ला आहे की, कोणावरही आंधळेपणानं विश्वास ठेवू नका. त्यामुळे आपण करिअर आणि आयुष्यात यशस्वी व्हाल.

6/6
तुमच्या मोबाईल नंबरमध्ये कोणताही नंबर एकापेक्षा जास्त वेळा असल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होतो. तुमच्या मोबाईल नंबरमध्ये 7 दोनदा असल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर, आर्थिक स्थितीवर, संपत्तीवर नकारात्मक परिणाम होतो. आणखी एक गोष्ट म्हणजे मोबाईल नंबरच्या शेवटी 7 असणाऱ्यांना अशा लोकांकडून मदत मिळते, ज्यांच्याकडून त्यांनी कधीही काहीही अपेक्षा ठेवलेली नसते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
तुमच्या मोबाईल नंबरमध्ये कोणताही नंबर एकापेक्षा जास्त वेळा असल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होतो. तुमच्या मोबाईल नंबरमध्ये 7 दोनदा असल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर, आर्थिक स्थितीवर, संपत्तीवर नकारात्मक परिणाम होतो. आणखी एक गोष्ट म्हणजे मोबाईल नंबरच्या शेवटी 7 असणाऱ्यांना अशा लोकांकडून मदत मिळते, ज्यांच्याकडून त्यांनी कधीही काहीही अपेक्षा ठेवलेली नसते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement