Lottery Horoscope: या राशीच्या लोकांना लॉटरी लागण्याची शक्यता जास्त! बघा एकदा डाव टाकून
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Lottery Horoscope : लॉटरी लागणं हा नशीबाचा खेळ असतो, असं म्हटलं जातं. कधी तरी आपलं नशीब उजळेल आणि मोठी लॉटरी लागेल, अशी अनेकांना आस असते. म्हणून लोक लॉटरीची तिकीटं घेतात. काही जणांच्या नशिबात अचानक धनलाभाचे योग असतात. काही जण लॉटरीच्या आहारी जाऊन कर्जबाजारी होतात, तर काही जण गंमत म्हणून लॉटरीचं तिकीट काढतात आणि अचानक कोट्यधीश किंवा अब्जाधीश होतात. असे अचानक धनलाभाचे योग कोणत्या राशींच्या व्यक्तींच्या नशिबात येण्याची शक्यता असू शकते, त्यानुसार काही राशींबद्दल पाहुया.
advertisement
धनु - धाडसामुळे त्यांना लॉटरीसारख्या खेळात वारंवार वरदान मिळतं. कठीण परिस्थितीतूनही अगदी थोडक्यात त्यांचा बचाव होतो. या राशीच्या व्यक्तींना मिळालेली संपत्ती खर्च करायलाही आवडते. घोड्यांची रेस, विमानाची तिकिटं, कॉफी अशा कशावरही ते पैसे खर्च करतात. (पाश्चात्य ज्योतिषशास्त्रानुसार 22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत जन्मलेल्या व्यक्तींची रास धनू असते.) (Sagittarius)
advertisement
advertisement
advertisement
advertisement








