ShaniDev 2026: चिंता मिटली! पूर्ण वर्षभर मीन राशीत राहणार शनिदेव; चार राशीच्या लोकांना जबरदस्त फायदा

Last Updated:
Shani Gochar 2026 Rashifal: शनिदेव मकर आणि कुंभ राशीचे स्वामी आहेत. एका राशीत साधारण अडीच वर्षे राहणारा हा ग्रह 2026 मध्ये पूर्ण वेळ मीन राशीतच राहणार आहे. मात्र, या काळात शनिच्या स्थितीत काही महत्त्वाचे बदल होतील. 7 मार्च 2026 रोजी शनि अस्त होईल आणि 13 एप्रिल 2026 रोजी त्याचा उदय होईल. त्यानंतर 27 जुलै 2026 पासून शनि वक्री चालीने भ्रमण करेल, जे 11 डिसेंबरपर्यंत सुरू राहील. नक्षत्रांचा विचार करता, 20 जानेवारी 2026 रोजी शनि उत्तरा भाद्रपद नक्षत्रात आणि 17 मे 2026 रोजी रेवती नक्षत्रात प्रवेश करेल. वर्षभरातील एकंदरीत या स्थितीचा कोणत्या राशींवर कसा परिणाम होईल याविषयी जाणून घेऊ.
1/6
मेष: या गोचरमुळे मेष राशीच्या लोकांचे खर्च वाढू शकतात. कमाईपेक्षा खर्च जास्त होण्याची शक्यता असल्याने आर्थिक स्थिती अस्थिर राहू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण रुग्णालयाचे फेरे वाढण्याची शक्यता आहे. मात्र, या काळात तुम्हाला परदेश प्रवासाची संधी मिळू शकते.वृषभ: वृषभ राशीसाठी 2026 हे वर्ष विशेष लाभदायी ठरेल. कामातील अडथळे दूर होतील आणि दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ कष्टाचा असेल, पण मेहनतीचे फळ मिळेल.

advertisement
2/6
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांना यावर्षी प्रचंड मेहनत करावी लागेल. कामाचा ताण वाढला तरी तुम्ही तुमच्या कष्टाने स्वतःची स्थिती मजबूत कराल. तुमचे खर्च कमी होतील पण धावपळ वाढेल. कौटुंबिक जीवनात चढ-उतार येऊ शकतात, त्यामुळे जोडीदाराचा आदर करणे आवश्यक आहे.कर्क: कर्क राशीच्या व्यक्तींना धार्मिक प्रवासाची संधी मिळेल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कामात सुरुवातीला अडथळे येतील पण नंतर यश मिळेल. व्यापाऱ्यांसाठी प्रवासातून लाभ होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.

3/6
सिंह: सिंह राशीवर यावर्षी शनिच्या अडीचकीचा प्रभाव असेल. कामात अडथळे आल्यामुळे मानसिक ताण आणि चिडचिडेपणा वाढू शकतो. सासरच्या लोकांशी मतभेद टाळावेत. मात्र, व्यवसायात नवीन मार्ग उघडतील आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.कन्या: कन्या राशीसाठी हे वर्ष सामान्य राहील. जोडीदाराशी असलेले मतभेद सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायासाठी दीर्घकालीन योजना आखल्यास भविष्यात लाभ होईल. मुलांकडून सहकार्य मिळेल, पण विनाकारण होणारे खर्च टाळले पाहिजेत.

4/6
तूळ: तूळ राशीसाठी हे वर्ष यशस्वी ठरेल. नोकरी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल आणि तुमची कामातील पकड मजबूत होईल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धेत उतरलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे.वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे काही कामे रेंगाळतील. विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होऊ शकते. प्रेमसंबंधांत तणाव राहण्याची शक्यता आहे. मात्र, घर दुरुस्ती किंवा बांधकामासाठी तुम्ही केलेली बचत सत्कारणी लागेल.

5/6
धनु: धनु राशीवर शनिच्या ढैय्येचा प्रभाव असल्याने सुखात काहीशी घट जाणवू शकते. जीवनातील वास्तवाचा सामना करावा लागल्याने मानसिक तणाव वाढू शकतो. आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका आणि विरोधकांपासून सावध राहा.मकर: मकर राशीचा स्वामी शनि असल्याने हे गोचर महत्त्वाचे आहे. तुम्ही काहीसे भावूक व्हाल पण तुमचा पराक्रम टिकून राहील. लव्ह लाईफसाठी हे वर्ष चांगले आहे. मुले आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा आणि मेहनतीचा असेल.

6/6
कुंभ: कुंभ राशीला परकीय स्त्रोतांकडून धनप्राप्ती होऊ शकते. तुमची वाणी स्पष्ट असेल, ज्यामुळे काही वेळा कटू सत्य बोलाल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील, पण कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अंतर वाढू शकते. मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ मिळण्याची शक्यता आहे.मीन: मीन राशीतच शनिचे वास्तव्य असल्याने हे वर्ष आत्मपरीक्षणाचे असेल. वैवाहिक जीवनात चढ-उतार असले तरी प्रेम टिकून राहील. भावंडांशी संबंध सुधारण्यावर भर द्याल. तुम्ही स्वतःसाठी खर्च कराल आणि भविष्यातील गुंतवणुकीसाठी नवीन योजना आखाल.

Gold Investment: सोनं एवढं महाग तरी तुमच्या बजेटमध्ये कसं घ्यायचं? टेन्शन नाही वापरा ही ट्रिक
Gold Investment: सोनं एवढं महाग तरी तुमच्या बजेटमध्ये कसं घ्यायचं?
  • गोल्ड ETF द्वारे १००० रुपयांपासून सोन्यात डिजिटल गुंतवणूक करता येते, मेकिंग चार्ज लागत नाही

  • गोल्ड ETF मध्ये ९९.५% शुद्धतेची खात्री, चोरीची भीती नाही आणि त्वरित विक्री सहज शक्य आहे

  • डीमॅट अकाउंटद्वारे सोन्याचे युनिट्स खरेदी-विक्री करता येतात, गरज पडल्यास कर्जही मिळू शकते

View All
advertisement