ShaniDev: साडेसातीचे आता खरे रंग दिसणार; शनि मार्गी झाल्यावर या राशीच्या लोकांवर संकटांचे डोंगर
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
ShaniDev: हिंदू ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाची देवता, दंड देणारा आणि कर्माचे फळ देणारा न्यायाधीश मानलं जाते. नऊ ग्रहांमध्ये शनीचे विशेष स्थान आहे. सध्या, शनि मीन राशीत वक्री असून जून 2027 पर्यंत याच राशीत राहणार आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार सुमारे138 दिवसांच्या वक्री गतीनंतर, 28 नोव्हेंबर 2025 रोजी शनि सरळ मार्गी होणार आहे.
शनी प्रत्येक व्यक्तीच्या शुभ-अशुभ कर्मांचा हिशोब ठेवतो आणि त्यानुसार त्याला फळ देतो. तुम्ही जे पेराल, तेच तुम्हाला शनीच्या महादशेत, साडेसातीमध्ये किंवा अडीचकीमध्ये मिळते. शनी न्यायासाठी कठोर असतो. तो अहंकार, गर्व आणि अधर्म सहन करत नाही. कठोर शिक्षा देऊन तो व्यक्तीला शुद्ध करतो आणि माणुसकी शिकवतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंभ - कुंभ राशीला शनीची साडेसातीची जरा बरी वेळ येत आहे. आर्थिक संकटे आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कठोर परिश्रम करावे लागतील आणि व्यावसायिकांना आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल. या काळात कुटुंबातील वृद्धांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)