Shani: साडेसाती म्हणजे संकट नव्हे, डोळे खाडकन उघडतात! राशीचक्रकार शरद उपाध्ये असं का म्हणाले?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
ShaniDev Marathi Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, शनिच्या साडेसातीला सगळेजण घाबरतात. आपल्या राशीला साडेसाती आहे, म्हटल्याबरोबर अनेकांना भीती वाटू लागते, शनिची साडेसाती म्हणजे साडेसात वर्षांचा काळा जीवनात त्रास, संघर्ष आणतो असे मानले जाते. परंतु, प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ, राशीचक्रकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या शरद उपाध्ये यांनी याविषयी वेगळ्याच गोष्टी सांगितल्या आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
शनीच्या साडेसातीला घाबरायचं नाही. शनी शिक्षण देतो वैराग्याचं, वासनामुक्त होण्याचं. शनिच्या साडेसातीनंतर माणूस अंतर्मुख होतो. मीन, कुंभ आणि मेष या राशी नशिबवान आहेत. या राशींच्या आयुष्यात आता खरा प्रकाश पडणार आहे, असे ते म्हणाले
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)