advertisement

Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्येला शुक्र मीन राशीत! या राशींना नोकरी-व्यवसात मोठे लाभ

Last Updated:
Venus Transit Impact on Mauni Amavasya 2025: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभातील सर्वात मोठे स्नान मौनी अमावस्येला म्हणजेच 29 जानेवारी 2025 रोजी आज सुरू आहे. चेंगराचेंगरीमुळे स्नान रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आज सुमारे 10 कोटी भाविक एकत्रित स्नानासाठी संगमावर असतील. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर नदीत स्नान केल्याने, पूजा केल्याने आणि दान केल्याने अपार पुण्य लाभते अशी धार्मिक श्रद्धा आहे. यावेळी मौनी अमावस्या ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही विशेष असणार आहे.
1/5
शुक्र ग्रहाकडून लाभ - ज्योतिषांच्या मते, 28 जानेवारी 2025 रोजी सकाळी 07.02 वाजता शुक्राने मीन राशीत प्रवेश केला आहे. तो 31 मे पर्यंत या राशीत राहील, त्यानंतर तो मेष राशीत प्रवेश करेल. या कालावधीत, 02 मार्च आणि 13 एप्रिल दरम्यान तो सरळ मार्गी असेल.

2/5
ज्योतिषांच्या मते, शुक्र हा संपत्ती, वैभव आणि आनंद प्रदान करणारा ग्रह मानला जातो. त्याच्या मीन राशीतील भ्रमणामुळे काही राशींना प्रचंड फायदा होणार आहे. त्यांच्या सर्व आर्थिक समस्या तर दूर होतीलच, शिवाय त्यांची प्रलंबित कामेही पूर्ण होण्यास सुरुवात होईल. ही अमावस्या कोणासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे ते जाणून घेऊया.

3/5
तूळ - तूळ राशीच्या लोकांसाठी ही मौनी अमावस्या अपार आनंद घेऊन येत आहे. घरात आनंदाचे वातावरण असेल. प्रियजनांसोबतच्या नात्यात सुखाचा काळ असेल. व्यावसायिकांचा नफा वाढू लागेल. गुडघे किंवा पोटाच्या समस्या असलेल्या लोकांना आराम मिळू शकतो. संपत्तीत वाढ होईल. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता प्रबळ असेल.

4/5
मिथुन - या राशीच्या लोकांना मौनी अमावस्या आणि शुक्र संक्रमणाचा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे कौतुक होईल. तुमचे नाव पुरस्कारासाठी नामांकित होऊ शकते. बॉस तुम्हाला बढती देण्याचा विचार करू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखाल. तुम्हाला मोठी नोकरी मिळू शकते.

5/5
मेष - शुक्र ग्रहाचे हे भ्रमण तुमच्या राशीसाठी अनेक संधी घेऊन येत आहे. उत्पन्न वाढेल बचत देखील वाढेल, ज्यामुळे तुम्ही हळूहळू श्रीमंत व्हाल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या लोकांसाठी हा सर्वोत्तम काळ असेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणी मित्रांसोबत सहलीला जाऊ शकता. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही अध्यात्माशी जोडले जाऊ शकता.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement