Astrology: शुक्र-राहुची युती जमली! राशीचक्रातील 3 राशींना आता नो टेन्शन, पैसे येण्याचा मार्ग मोकळा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: दृक पंचांगानुसार, 06 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र ग्रहाचे कुंभ राशीत आगमन झाले. कुंभ राशीत आधीच मायावी राहु स्थित असल्यामुळे या दोन्ही ग्रहांची युती होत आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा भौतिक सुख, ऐश्वर्य, संपत्ती आणि प्रेमाचा कारक मानला जातो, तर राहु हा अचानक होणारे लाभ, परदेश गमन आणि अनपेक्षित घटनांशी संबंधित आहे.
advertisement
advertisement
advertisement
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही ग्रहस्थिती कौटुंबिक सुख आणि मालमत्तेत वाढ करणारी ठरेल. बऱ्याच काळापासून रखडलेले जमिनीचे किंवा घराचे व्यवहार आता पूर्ण होतील. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल, तर हा काळ फायदेशीर ठरू शकतो, मात्र राहुच्या प्रभावामुळे घाईने निर्णय न घेता तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. कुटुंबातील जुने वाद मिटून वातावरण सकारात्मक होईल आणि भौतिक सोयीसुविधांवर तुम्ही खर्च कराल. आर्थिक अडचणींतून आता तुमची हळूहळू सुटका होईल.
advertisement
advertisement
कुंभ - व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग सापडतील आणि रखडलेली कामे नशिबाच्या जोरावर पूर्ण होतील. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराशी असलेले संबंध सुधारेल आणि कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग येईल. नशिबाची भक्कम साथ मिळाल्याने तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)








