Astrology 2026: मनाची तयारी असावी! सूर्य-राहुचा ग्रहण योग 5 राशींना खतरनाक! मोठा आर्थिक लॉस
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology 2026: ग्रहांचे राशीपरिवर्तन सतत होणारी प्रक्रिया आहे, ग्रहांचे राशीपरिवर्तन होऊन कधी-कधी अशुभ योगांची निर्मिती होत असते. अशुभ छाया ग्रह मानल्या जाणाऱ्या राहू-केतूशी काही ग्रहांची युती झाल्यानंतर वाईट वेळ काही राशीच्या लोकांना पाहावी लागू शकते. ज्योतिषीय गणनेनुसार, 13 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रहांचा राजा सूर्यदेव मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंभ - सूर्य आणि राहूची ही युती कुंभ राशीतच होणार आहे, त्यामुळे याचा सर्वात प्रत्यक्ष परिणाम याच राशीवर होईल. तुमच्या स्वभावात क्रोध आणि चिडचिडेपणा वाढू शकतो. आत्मविश्वासात कमतरता जाणवेल आणि घेतलेले चुकीचे निर्णय तुमचे आर्थिक नुकसान करू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)








