नवऱ्याला स्वतःच्या इशाऱ्यावर नाचवतात 'या' मूलांकाच्या मुली, कोणता आहे तो खास नंबर?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अंकशास्त्रानुसार, व्यक्तीची जन्मतारीख केवळ तिचे भविष्यच नाही, तर तिचा स्वभाव आणि जोडीदारासोबतचे नाते कसे असेल, हे देखील ठरवते. काही मुली स्वभावाने इतक्या प्रभावशाली असतात की, लग्नानंतर त्या आपल्या पतीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवतात.
अंकशास्त्रानुसार, व्यक्तीची जन्मतारीख केवळ तिचे भविष्यच नाही, तर तिचा स्वभाव आणि जोडीदारासोबतचे नाते कसे असेल, हे देखील ठरवते. काही मुली स्वभावाने इतक्या प्रभावशाली असतात की, लग्नानंतर त्या आपल्या पतीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवतात. अंकशास्त्रात अशा एका विशेष मूलांकाचा उल्लेख आहे, ज्या तारखेला जन्मलेल्या मुली पतीला आपल्या 'बोटांवर नाचवण्यात' किंवा आपल्या शब्दाबाहेर जाऊ न देण्यात पटाईत असतात.
advertisement
मूलांक 3 चा प्रभाव (जन्मतारीख 3, 12, 21, 30): ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक '3' असतो. या मूलांकाचा स्वामी 'गुरु' (Jupiter) ग्रह आहे. गुरु हा ज्ञानाचा आणि नेतृत्वाचा कारक असल्याने, या मुलींमध्ये उपजतच नेतृत्वगुण असतात. त्या घरात आपलीच सत्ता चालवण्यावर भर देतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रागीट पण प्रेमळ स्वभाव: मूलांक 3 च्या मुलींना राग लवकर येतो, पण तो तितक्याच लवकर शांतही होतो. पतीवर नियंत्रण मिळवण्याची त्यांची वृत्ती ही अहंकारापोटी नसून, आपल्या कुटुंबाचे भले व्हावे याच उद्देशाने असते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)









