तुम्ही विचार करून थकाल, तरी सांगू शकणार नाहीत योग्य वय... 'या' बर्थडेटचे लोकं दिसतात नेहमी यंग!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अंकशास्त्रात अशा काही खास तारखा सांगितल्या आहेत, ज्यांचा प्रभाव व्यक्तीच्या सौंदर्यावर आणि तारुण्यावर होतो. काही लोक वयाने मोठे असूनही त्यांच्या चेहऱ्यावरून वयाचा अंदाज बांधणे कठीण असते. अंकशास्त्रानुसार, एका विशिष्ट तारखेला जन्मलेले लोक 'एव्हरग्रीन' असतात आणि त्यांच्यात म्हातारपण खूप उशिरा येते.

advertisement
मूलांक 5 चे लोक (जन्मतारीख: 5, 14, 23): ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक '5' असतो. या मूलांकाचा स्वामी 'बुध' ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात बुध हा 'राजकुमार' मानला जातो. ज्याप्रमाणे राजकुमार नेहमी तरुण आणि उत्साही दिसतो, तसेच या लोकांच्या बाबतीत घडते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मानसिक वय आणि उत्साह: या लोकांचे सर्वात मोठे गुपित म्हणजे त्यांचे 'मानसिक वय'. ते वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असले तरी मनातून स्वतःला नेहमी तरुणच समजतात. त्यांचा उत्साह आणि जिद्द त्यांना म्हातारपणाच्या सावलीपासून दूर ठेवते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)