Astrology: आयुष्याला संकटांचा वेढा पडलेला! या 5 राशींचे अनपेक्षित नशीब चमकणार; राहु-मंगळ बलस्थानी आले

Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, September 14, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
1/12
मेष (Aries) : आज रविवारचा दिवस चांगला असेल, उत्साह आणि ऊर्जेनं परिपूर्ण असेल. कामात तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. काही हुशारी वापरून तुम्ही अवघड समस्याही सोडवू शकाल. नात्यातील मतभेद सोडवले जातील. तुमचा समजूतदारपणा आणि करुणा यामुळे नातेसंबंध छान होतील. आरोग्याची काळजी घ्या, नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या. यामुळे ऊर्जेची पातळी समतोल राहील. Lucky Color : Dark Green
Lucky Number : 11
मेष (Aries) : आज रविवारचा दिवस चांगला असेल, उत्साह आणि ऊर्जेनं परिपूर्ण असेल. कामात तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. काही हुशारी वापरून तुम्ही अवघड समस्याही सोडवू शकाल. नात्यातील मतभेद सोडवले जातील. तुमचा समजूतदारपणा आणि करुणा यामुळे नातेसंबंध छान होतील. आरोग्याची काळजी घ्या, नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या. यामुळे ऊर्जेची पातळी समतोल राहील.
Lucky Color : Dark Green
Lucky Number : 11
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : वृषभेच्या व्यक्तींसाठी आज रविवारचा दिवस महत्त्वाचा असेल. नवीन काही तरी करण्याला चालना मिळेल. मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आज संधी मिळेल. भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरू शकतील, अशा नवीन प्लॅन्सवर आज काम करा. संयम आणि स्थिरता ही तुमची बलस्थानं आहेत आणि आज तुम्हाला त्यांचा वापर करण्याची संधी मिळेल. आज मेडिटेशन किंवा योगासनांद्वारे ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
Lucky Color : Brown
Lucky Number : 17

वृषभ (Taurus) : वृषभेच्या व्यक्तींसाठी आज रविवारचा दिवस महत्त्वाचा असेल. नवीन काही तरी करण्याला चालना मिळेल. मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आज संधी मिळेल. भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरू शकतील, अशा नवीन प्लॅन्सवर आज काम करा. संयम आणि स्थिरता ही तुमची बलस्थानं आहेत आणि आज तुम्हाला त्यांचा वापर करण्याची संधी मिळेल. आज मेडिटेशन किंवा योगासनांद्वारे ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
Lucky Color : Brown
Lucky Number : 17
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. विचार आणि भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकता. कौटुंबिक सदस्य आणि मित्रमंडळींसमोर संवाद साधताना सावध राहा. कारण तुमच्या शब्दांमध्ये ताकद आहे. व्यावसायिक आयुष्यात भागीदारीचे नवे प्रकल्प तुमच्यासाठी शुभ ठरतील. व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारी एखादी नवी सुरुवात करण्यासाठी ही चांगली संधी असेल. तुमचं नेटवर्क विस्तारण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे नव्या संधी मिळू शकतात. आरोग्यासाठी दैनंदिन आयुष्यात थोडा बदल करण्याचा प्रयत्न करा. Lucky Color : Sky Blue
Lucky Number : 12
मिथुन (Gemini) : चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. विचार आणि भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकता. कौटुंबिक सदस्य आणि मित्रमंडळींसमोर संवाद साधताना सावध राहा. कारण तुमच्या शब्दांमध्ये ताकद आहे. व्यावसायिक आयुष्यात भागीदारीचे नवे प्रकल्प तुमच्यासाठी शुभ ठरतील. व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारी एखादी नवी सुरुवात करण्यासाठी ही चांगली संधी असेल. तुमचं नेटवर्क विस्तारण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे नव्या संधी मिळू शकतात. आरोग्यासाठी दैनंदिन आयुष्यात थोडा बदल करण्याचा प्रयत्न करा.
Lucky Color : Sky Blue
Lucky Number : 12
advertisement
4/12
कर्क (Cancer) : आज रविवारी तुमच्या मनात असलेल्या समस्यांबाबत मोकळेपणानं बोलल्यामुळे तुम्हाला हलकं वाटेल. कामाच्या ठिकाणी आज तुमच्यातील वेगळेपणाची दखल घेतली जाईल, त्यामुळे तुम्हाला नव्या जबाबदाऱ्या मिळतील. आरोग्यासाठी योगासनं आणि मेडिटेशन केल्यानं मानसिक शांतता मिळेल. यामुळे ताण कमी करता येऊन तुमच्यातील आंतरिक ऊर्जा जतन करता येईल. वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. Lucky Color : Pink
Lucky Number : 4
कर्क (Cancer) : आज रविवारी तुमच्या मनात असलेल्या समस्यांबाबत मोकळेपणानं बोलल्यामुळे तुम्हाला हलकं वाटेल. कामाच्या ठिकाणी आज तुमच्यातील वेगळेपणाची दखल घेतली जाईल, त्यामुळे तुम्हाला नव्या जबाबदाऱ्या मिळतील. आरोग्यासाठी योगासनं आणि मेडिटेशन केल्यानं मानसिक शांतता मिळेल. यामुळे ताण कमी करता येऊन तुमच्यातील आंतरिक ऊर्जा जतन करता येईल. वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
Lucky Color : Pink
Lucky Number : 4
advertisement
5/12
सिंह (Leo) : आज रविवारी तुमची प्रगती होईल, कामात नवी ऊर्जा असेल. आरोग्याच्या बाबतीत सावध राहा, थोडं दुर्लक्षही तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं. मानसिक संतुलनासाठी कुटुंबासोबत थोडा वेळ घालवणं फायदेशीर ठरू शकतं. वादांमध्ये अडकू नका गैरसमज उद्भवू शकतात. तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. एखाद्याला तुमच्या मनातील खास भावना सांगायची असेल, तर ही संधी चांगली आहे. स्वतःसाठी वेळ द्या आणि तुमच्या छंदांमध्ये मन रमवून आनंद घ्या. Lucky Color : Orange
Lucky Number : 1
सिंह (Leo) : आज रविवारी तुमची प्रगती होईल, कामात नवी ऊर्जा असेल. आरोग्याच्या बाबतीत सावध राहा, थोडं दुर्लक्षही तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं. मानसिक संतुलनासाठी कुटुंबासोबत थोडा वेळ घालवणं फायदेशीर ठरू शकतं. वादांमध्ये अडकू नका गैरसमज उद्भवू शकतात. तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. एखाद्याला तुमच्या मनातील खास भावना सांगायची असेल, तर ही संधी चांगली आहे. स्वतःसाठी वेळ द्या आणि तुमच्या छंदांमध्ये मन रमवून आनंद घ्या.
Lucky Color : Orange
Lucky Number : 1 
advertisement
6/12
कन्या (Virgo) : आज रविवारचा दिवस अत्यंत सकारात्मक ऊर्जा आणि नव्या संधींनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं सहकार्य फायदेशीर ठरेल. तक्रारी कमी होऊन तब्येतही उत्तम राहील, मात्र छोटे छोटे ताण टाळा. मानसिक स्वास्थ्यासाठी स्वतःकरता थोडा वेळ काढा. मेडिटेशन आणि योगासनं फायदेशीर ठरू शकतात. नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि सुसंवाद राखा. आज आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल. सकारात्मक विचार ठेवा आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून आज आनंद मिळेल.Lucky Color : Purple
Lucky Number : 8
कन्या (Virgo) : आज रविवारचा दिवस अत्यंत सकारात्मक ऊर्जा आणि नव्या संधींनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं सहकार्य फायदेशीर ठरेल. तक्रारी कमी होऊन तब्येतही उत्तम राहील, मात्र छोटे छोटे ताण टाळा. मानसिक स्वास्थ्यासाठी स्वतःकरता थोडा वेळ काढा. मेडिटेशन आणि योगासनं फायदेशीर ठरू शकतात. नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि सुसंवाद राखा. आज आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल. सकारात्मक विचार ठेवा आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून आज आनंद मिळेल.
Lucky Color : Purple
Lucky Number : 8
advertisement
7/12
तूळ (Libra) : रविवारचा दिवस चांगला आहे, कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत वेळ घालवल्यानं आज तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. काही नवीन शिकण्याचा विचार करल असाल, तर आज तुम्हाला प्रोत्साहित वाटेल. इतरांच्या मतांचा आदर करणंही आज महत्त्वाचं आहे आणि त्याचप्रमाणे तुमचं मत ठामपणे मांडणंही तितकंच महत्त्वाचं आहे. वाद टाळण्यासाठी शब्द काळजीपूर्वक वापरा. एकंदरीतच आजचा दिवस सकारात्मक आणि उत्साही असेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्यासाठी जे योग्य आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा.Lucky Color : White
Lucky Number : 15
तूळ (Libra) : रविवारचा दिवस चांगला आहे, कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत वेळ घालवल्यानं आज तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. काही नवीन शिकण्याचा विचार करल असाल, तर आज तुम्हाला प्रोत्साहित वाटेल. इतरांच्या मतांचा आदर करणंही आज महत्त्वाचं आहे आणि त्याचप्रमाणे तुमचं मत ठामपणे मांडणंही तितकंच महत्त्वाचं आहे. वाद टाळण्यासाठी शब्द काळजीपूर्वक वापरा. एकंदरीतच आजचा दिवस सकारात्मक आणि उत्साही असेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्यासाठी जे योग्य आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा.
Lucky Color : White
Lucky Number : 15
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : आज रविवार दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून, नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कितीही यश मिळवलं, तरी मानसिक स्वास्थ्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. आर्थिक बाबतीत सावध राहा. छोट्या छोट्या गुंतवणुकीच्या संधी आकर्षित करतील; पण अविचाराने निर्णय घेऊ नका. कुटुंबासोबत वेळ घालवल्यानं मानसिक शांती मिळेल. थोडक्यात आज तुम्ही संतुलन आणि समाधानाचा शोध घेतला पाहिजे. तुमच्या ध्येयावर लक्ष द्या आणि सकारात्मक राहा.Lucky Color : Maroon
Lucky Number : 14
वृश्चिक (Scorpio) : आज रविवार दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून, नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कितीही यश मिळवलं, तरी मानसिक स्वास्थ्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. आर्थिक बाबतीत सावध राहा. छोट्या छोट्या गुंतवणुकीच्या संधी आकर्षित करतील; पण अविचाराने निर्णय घेऊ नका. कुटुंबासोबत वेळ घालवल्यानं मानसिक शांती मिळेल. थोडक्यात आज तुम्ही संतुलन आणि समाधानाचा शोध घेतला पाहिजे. तुमच्या ध्येयावर लक्ष द्या आणि सकारात्मक राहा.
Lucky Color : Maroon
Lucky Number : 14
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : धनू राशीच्या लोकांसाठी आज रविवारचा दिवस आत्मपरीक्षण आणि सुसंवाद साधण्याचा आहे. तुमच्या भावना आणि विचारांचं परीक्षण करण्यात तुम्ही व्यग्र राहाल. आज तुम्हाला नव्या कल्पना आणि नवे दृष्टिकोन मिळतील. आर्थिक लाभासह वैयक्तिक नातेसंबंधांत सकारात्मकता असेल. कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत वेळ घालवून किंवा संवाद साधून तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकाल. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. काही अनपेक्षित संधी मिळू शकतात. Lucky Color : Black
Lucky Number : 7
धनू (Sagittarius) : धनू राशीच्या लोकांसाठी आज रविवारचा दिवस आत्मपरीक्षण आणि सुसंवाद साधण्याचा आहे. तुमच्या भावना आणि विचारांचं परीक्षण करण्यात तुम्ही व्यग्र राहाल. आज तुम्हाला नव्या कल्पना आणि नवे दृष्टिकोन मिळतील. आर्थिक लाभासह वैयक्तिक नातेसंबंधांत सकारात्मकता असेल. कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत वेळ घालवून किंवा संवाद साधून तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकाल. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. काही अनपेक्षित संधी मिळू शकतात.
Lucky Color : Black
Lucky Number : 7
advertisement
10/12
मकर (Capricorn) : आज रविवारचा दिवस तुमच्यासाठी समाधानकारक आणि सकारात्मक असू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि प्रयत्नांना यश मिळण्यास सुरुवात होईल. आज कुटुंबाचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. नातेसंबंधांमध्ये सुसंवाद राखण्यासाठी थोडी लवचीकता ठेवा. आरोग्य सांभाळण्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर भर द्या. योगासनं आणि मेडिटेशन करून मानसिक शांतता मिळवा. जे काम हाती घ्याल, ते उत्तम करण्याचा प्रयत्न करा.Lucky Color : Yellow
Lucky Number : 13
मकर (Capricorn) : आज रविवारचा दिवस तुमच्यासाठी समाधानकारक आणि सकारात्मक असू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि प्रयत्नांना यश मिळण्यास सुरुवात होईल. आज कुटुंबाचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. नातेसंबंधांमध्ये सुसंवाद राखण्यासाठी थोडी लवचीकता ठेवा. आरोग्य सांभाळण्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर भर द्या. योगासनं आणि मेडिटेशन करून मानसिक शांतता मिळवा. जे काम हाती घ्याल, ते उत्तम करण्याचा प्रयत्न करा.
Lucky Color : Yellow
Lucky Number : 13
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत वेळ घालवल्यानं तुम्हाला आनंद मिळेल. एखाद्या जुन्या मित्रानं अचानक संपर्क साधल्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. वैयक्तिक विकासासाठीही आजचा दिवस उत्तम आहे. मेडिटेशन आणि आत्मचिंतन यामुळे तुम्हाला मानसिक शांतता आणि संतुलन मिळेल. कामाच्या ठिकाणी काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो; पण तुमची बौद्धिक क्षमता आणि संतुलित दृष्टिकोन त्यावर मात करण्यासाठी मदत करेल. आत्मविश्वास बाळगा आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आरोग्य सांभाळताना व्यायाम आणि योग्य आहाराकडे लक्ष द्या. ऊर्जा राखण्यासाठी तुमच्या दिवसाचं नियोजन केलं पाहिजे. काही नव्या संधींची दारं आज खुली होतील. सकारात्मक राहा आणि तुमच्या हेतूवर विश्वास ठेवा.Lucky Color : Red
Lucky Number : 2
कुंभ (Aquarius) : कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत वेळ घालवल्यानं तुम्हाला आनंद मिळेल. एखाद्या जुन्या मित्रानं अचानक संपर्क साधल्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. वैयक्तिक विकासासाठीही आजचा दिवस उत्तम आहे. मेडिटेशन आणि आत्मचिंतन यामुळे तुम्हाला मानसिक शांतता आणि संतुलन मिळेल. कामाच्या ठिकाणी काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो; पण तुमची बौद्धिक क्षमता आणि संतुलित दृष्टिकोन त्यावर मात करण्यासाठी मदत करेल. आत्मविश्वास बाळगा आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आरोग्य सांभाळताना व्यायाम आणि योग्य आहाराकडे लक्ष द्या. ऊर्जा राखण्यासाठी तुमच्या दिवसाचं नियोजन केलं पाहिजे. काही नव्या संधींची दारं आज खुली होतील. सकारात्मक राहा आणि तुमच्या हेतूवर विश्वास ठेवा.
Lucky Color : Red
Lucky Number : 2
advertisement
12/12
मीन (Pisces) : रविवार चांगल्या कामात जाईल, आज काही नव्या शक्यता निर्माण होतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत होईल. नातेसंबंधांमध्ये आज ऊब जाणवेल. जवळच्या व्यक्तींसोबत आज थोडा वेळ घालवा आणि भावना व्यक्त करा. व्यावसायिक आयुष्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला फळ मिळेल. नव्या कल्पना स्वीकारल्यामुळे तुम्ही पुढे जाल. आरोग्यासाठी थोडी विश्रांती घ्या, योगासनं आणि मेडिटेशनमुळे मानसिक शांतता मिळेल. आज तुमच्या भावनिक आणि व्यावसायिक दिशेनं सकारात्मक संकेत मिळतील. Lucky Color : Blue
Lucky Number : 10
मीन (Pisces) : रविवार चांगल्या कामात जाईल, आज काही नव्या शक्यता निर्माण होतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत होईल. नातेसंबंधांमध्ये आज ऊब जाणवेल. जवळच्या व्यक्तींसोबत आज थोडा वेळ घालवा आणि भावना व्यक्त करा. व्यावसायिक आयुष्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला फळ मिळेल. नव्या कल्पना स्वीकारल्यामुळे तुम्ही पुढे जाल. आरोग्यासाठी थोडी विश्रांती घ्या, योगासनं आणि मेडिटेशनमुळे मानसिक शांतता मिळेल. आज तुमच्या भावनिक आणि व्यावसायिक दिशेनं सकारात्मक संकेत मिळतील.
Lucky Color : Blue
Lucky Number : 10
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement