Today Rashibhvishya: आर्थिक लाभ आणि नावलौकिक वाढवणारा दिवस; पहा आजचं दैनिक राशीभविष्य

Last Updated:
Today Rashibhvishya: आज दिनांक 02 डिसेंबर 2023, शनिवार. आज कार्तिक कृष्ण पंचमी. शुक्र तूळ राशीत असून आज चंद्र कर्क राशीत भ्रमण करेल. श्री गणेशाचे स्मरण करून पाहुया 12 राशींचे राशीभविष्य.
1/12
मेष - आज चंद्र भ्रमण चतुर्थ स्थानात होणार असून काही कारणाने घरात ताण येईल. नोकरीत जास्त काम पडेल. व्यावसायिकदृष्ट्या चांगला दिवस. मित्र भेट होईल. राशीत असलेला गुरू साथ देईल. दिवस उत्तम आहे.

advertisement
2/12
वृषभ - चंद्र भ्रमण व्यवसायात भरपूर लाभ दर्शवित आहे. शनि कर्म स्थानी आहे. नोकरीमध्ये कामात जागरूक रहा. शुक्र कलेमध्ये रूची वाढवेल. भावंडं भेट, वैवाहिक जीवन सुखी राहील. चांगला दिवस.

3/12
मिथुन - राशी स्वामी बुध पंचमस्थानात असून कार्यालयीन बाबीत उत्तम संधी देईल. आरोग्य मध्यम राहील. वाहन खरेदीचे योग. द्वितीय चंद्र प्रतिष्ठा देईल. लाभ होईल. धन स्थानातील ग्रह शुभ असून संतती सुख मिळेल. दिवस चांगला.

4/12
कर्क - राशीच्या स्वस्थानात चंद्र महत्त्वाच्या बाबींना प्राधान्य द्या, असे सांगत आहे. सामाजिक जीवन उत्तम राहील. वैवाहिक सौख्य मिळेल. नातेसंबंध आणि आर्थिक बाजू उत्तम. प्रवास होईल. दिवस उत्तम.

5/12
सिंह - आज चंद्र व्यय स्थानात असून घर आणि व्यवसाय दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल. धर्म आणि पूजा पाठ यात आस्था वाढेल. प्रवास होतील. मंगळ आर्थिकदृष्टीने कठीण आहे. स्वभाव तेज होईल. मध्यम दिवस.

6/12
कन्या - दिवस उत्तम असून लाभ चंद्र मित्रांना वेळ द्या, असे सांगत आहे. नवीन संपर्क होईल. प्रवास होतील. आर्थिक लाभ, आणि नावलौकिक वाढेल. वैवाहिक सुख देईल. दिवस चांगला.

7/12
तूळ - एक चांगला दिवस असून केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल. वरिष्ठ कामाची दखल घेतील. सामाजिक जीवनासाठी उत्तम असून प्रवास योग येतील. कर्जमुक्ती होईल. पैसा मिळेल. दिवस बरा.

8/12
वृश्चिक - आज भाग्यस्थानातील चंद्र भ्रमण सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात आनंद आणेल. व्यवसाय व आरोग्य मध्यम राहील. मंगळ नविन संधी आणेल. एकूण सर्व बाबीत खर्च होतील. दिवस चांगला.

9/12
धनु - चंद्र अष्टम स्थानात असून मध्यम फळ प्रदान करीत आहे. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवन चांगले राहील. प्रवास होतील. आर्थिक, व्यावसायिक आणि प्रकृतीच्या बाबत मध्यम दिवस.

10/12
मकर - आज सप्तम स्थानात चंद्र भ्रमण अनेक घडामोडी करेल. प्रवास होतील. जोडीदार खुश राहील. धार्मिक आस्था वाढीस लागेल. दुपारनंतर आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक जीवन सुखद राहील. दिवस चांगला.

11/12
कुंभ - जपून राहण्याचा दिवस आहे. वैवाहिक जीवन मध्यम राहील. प्रवास होतील. आर्थिक, व्यावसायिक आणि प्रकृतीच्या बाबत चांगला दिवस. चंद्र संततीसुख, शैक्षणिक लाभ करेल. दिवस बरा.

12/12
मीन - आज दिवस संततीला प्रकृतीदृष्टया त्रासदायक आहे. व्यवसाय नोकरीसाठी मध्यम. पंचम चंद्र असून आनंद योग दाखवीत आहे. शत्रूपासून सावध राहा. वैवाहिक सुख मिळेल. दिवस उत्तम.शुभम भवतू!!

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement