ज्योतिष अभ्यासक
Website
Today Rashibhvishya: आज दिनांक 04 डिसेंबर 2023, सोमवार. आज कार्तिक कृष्ण सप्तमी. चंद्र आज सिंह राशीत भ्रमण करेल. गुरू चंद्र गजकेसरी योग बनेल. ईश्वर चरणी वंदन करून आजचा दिवस कसा जाईल बघुया....
Weekly Horoscope : आज दिनांक 03 डिसेंबर 2023 रविवार. आज कार्तिक कृष्ण षष्ठी. या सप्ताहात शनि कुंभ राशीत मार्गी असून गुरू मेष राशीत तर मंगळ-रवि वृश्चिक या राशीत असतील. बुध धनु राशीत असून तूळ राशीत शुक्र प्रवेश करेल. सप्ताहाच्या सुरुवातीला चंद्र सिंह राशीत असून राहू केतू अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत असतील. या ग्रहस्थितीनुसार पाहूया या आठवड्याचे राशीभविष्य....
Today Rashibhvishya: आज दिनांक 03 डिसेंबर 2023, रविवार. आज कार्तिक कृष्ण षष्ठी. चंद्र आज कर्क राशीत भ्रमण करेल. पाहुया आजचे बारा राशींचे राशीभविष्य....
Today Rashibhvishya: आज दिनांक 02 डिसेंबर 2023, शनिवार. आज कार्तिक कृष्ण पंचमी. शुक्र तूळ राशीत असून आज चंद्र कर्क राशीत भ्रमण करेल. श्री गणेशाचे स्मरण करून पाहुया 12 राशींचे राशीभविष्य....
Today Rashibhvishya: आज दिनांक 1 डिसेंबर 2023, वार शुक्रवार. आज कार्तिक कृष्ण चतुर्थी. आज चंद्र मिथुन राशीत भ्रमण करीत आहे. श्रीगणरायाला वंदन करून पाहूया आजचे 12 राशींचे राशीभविष्य....
Today Rashibhvishya: आज दिनांक 30 नोव्हेंबर 2023 गुरूवार. कार्तिक कृष्ण तृतीय/ चतुर्थी. संकष्टी चतुर्थी. चंद्रोदय रात्री 08.35 वाजता. चंद्र आज मिथुन राशीत भ्रमण करेल. श्री गणेशाला वंदन करून पाहुया आजचे 12 राशींचे राशीभविष्य....
Today Rashibhvishya: आज दिनांक 29 नोव्हेंबर 2023, बुधवार. आज कार्तिक कृष्ण द्वितीया. चंद्र आज मिथुन राशीत भ्रमण करीत असून पाहुया आजचे 12 राशींचे राशीभविष्य....
Today Rashibhvishya: आज दिनांक 28 नोव्हेंबर 2023, मंगळवार. कार्तिक कृष्ण प्रतिपदा. चंद्र आज वृषभ राशीतून भ्रमण करेल. श्री गणेशस्मरण करून पाहुया आजचे 12 राशींचे राशीभविष्य....
Weekly Horoscope: आज दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रविवार. आज कार्तिक शुक्ल चतुर्दशी/पौर्णिमा. आज त्रिपुरी पौर्णिमा. या सप्ताहात शनि कुंभ राशीत मार्गी असून गुरू मेष राशीत तर राहू केतू अनुक्रमे मीन व कन्या राशीत असतील. रवि मंगळ, वृश्चिक तर बुध दिनांक 27 नोव्हेंबर रोजी धनु या गुरू राशीत प्रवेश करीत असून शुक्र दिनांक 29 रोजी उत्तररात्री तूळ या उच्च राशीत प्रवेश करीत आहे. दिनांक 27 नोव्हेंबर रोजी चंद्र मिथुन या राशीत असणार आहे. अनेक ग्रह उच्च अवस्थेत असल्यानं हा आठवडा शुभ फळ देईल. या ग्रहस्थितीनुसार पाहूया या आठवड्याचे राशी भविष्य.(लग्नानुसार)...
Today Rashibhvishya: आज दिनांक 26 नोव्हेंबर 2023, रविवार. कार्तिक शुक्ल चतुर्दशी /पौर्णिमा. चंद्र आज मेष राशीत भ्रमण करेल. राहू आता मीन तर केतू कन्या राशीत आहेत. पाहुया आजचे 12 राशींचे राशीभविष्य....
Today Rashibhvishya: आज दिनांक 25 नोव्हेंबर 2023. शनिवार आज कार्तिक शुक्ल त्रयोदशी. चंद्र आज मेष राशीत भ्रमण करेल. गुरू चंद्र गजकेसरी योग बनेल. ईश्वर चरणी वंदन करून आजचा दिवस कसा जाईल बघुया....
Today Rashibhvishya: आज दिनांक 24 नोव्हेंबर 2023. वार शुक्रवार, आज कार्तिक शुक्ल द्वादशी. चातुर्मास समाप्ती. तुळशी विवाहरंभ. आज चंद्र मीन राशीत भ्रमण करेल. श्री गणेशाचे स्मरण करून पाहुया 12 राशींचे राशीभविष्य....
Today Rashibhvishya: आज दिनांक 21 नोव्हेंबर 2023, वार मंगळवार. आज कार्तिक शुक्ल नवमी. कुष्मांड नवमी. आज चंद्र कुंभ राशीत भ्रमण करीत आहे. चंद्र शनि विषयोग बनेल. श्रीगणरायाला वंदन करून पाहुया आजचे बारा राशींचे राशीभविष्य....
weekly Horoscope : आज दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रविवार. कार्तिक शुक्ल षष्ठी. या सप्ताहात शनि कुंभ राशीत मार्गी झाला असून गुरू मेष राशीत तर मंगळ वृश्चिक या स्वराशीत असतील. रवि बुध वृश्चिक राशीत असून कन्या राशीत शुक्र प्रवेश करेल. सप्ताहाच्या सुरुवातीला चंद्र कुंभ राशीत असून राहू केतू अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत असतील. या ग्रहस्थितीनुसार पाहुया या आठवड्याचे राशी भविष्य....
Today Rashibhvishya: आज दिनांक 19 नोव्हेंबर 2023, रविवार. आज कार्तिक शुक्ल षष्ठी. चंद्र आज मकर राशीत भ्रमण करेल. पाहुया आजचे बारा राशींचे राशीभविष्य....
Today Rashibhvishya: आज दिनांक 18 नोव्हेंबर 2023, शनिवार. कार्तिक शुक्ल पंचमी. पांडव पंचमी. चंद्र आज धनु राशीत भ्रमण करेल. राहू आता मीन तर केतू कन्या राशीत आले आहेत. पाहुया आजचे 12 राशींचे राशीभविष्य....
Today Rashibhvishya: आज दिनांक 16 नोव्हेंबर 2023 वार गुरूवार. आज कार्तिक शुक्ल तृतीया / चतुर्थी. विनायकी चतुर्थी. आज चंद्र धनु राशीत भ्रमण करीत आहे. श्रीगणरायाला वंदन करून पाहूया आजचे 12 राशींचे राशीभविष्य....