Today Rashibhvishya: आज कार्तिक शुक्ल कुष्मांड नवमी, चंद्र-शनी विषयोगात असं आहे दैनिक राशीभविष्य

Last Updated:
Today Rashibhvishya: आज दिनांक 21 नोव्हेंबर 2023, वार मंगळवार. आज कार्तिक शुक्ल नवमी. कुष्मांड नवमी. आज चंद्र कुंभ राशीत भ्रमण करीत आहे. चंद्र शनि विषयोग बनेल. श्रीगणरायाला वंदन करून पाहुया आजचे बारा राशींचे राशीभविष्य.
1/12
मेष - चंद्र शनि लाभस्थानात असून मानसिक ताण देईल. कामाची जबाबदारी येईल. मंगळ अष्टमात आहे, खाण्या-पिण्याची काळजी घ्या. चंद्रभ्रमण संतती आणि वैवाहिकदृष्ट्या मध्यम फळ देईल. मित्र भेट होईल. दिवस चांगला.

advertisement
2/12
वृषभ - दशम स्थानात चंद्र शनी भ्रमण योग आहे. ठरविलेले काम होणे अवघड राहील. खर्च जपून करा. वैवाहिक जीवनात सांभाळून रहा. प्रवास होईल. संततीला जपून राहण्याचे संकेत आहेत. नोकरीत अडचणी येतील. दिवस मध्यम.

3/12
मिथुन - चतुर्थ स्थानातील शुक्र आणि षष्ठ मंगळ, भाग्यात शनि योग समाधानकारक असून धार्मिक आस्था निर्माण होईल. भाग्य स्थानात चंद्र आहे, भावंड चिंता दूर होईल. मागील येणे वसूल करा. शुक्र आर्थिक लाभ तर मंगळ खर्च करील. वैवाहिक जीवनात जबाबदारी येईल. दिवस उत्तम.

4/12
कर्क - वरिष्ठांना न दुखावता तुमचे निर्णय त्यांना सांगा. कायद्याचे पालन करा. आरोग्य जपा असे ग्रह सांगत आहेत. वैवाहिक सुख मिळेल तसेच प्रवास आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. मात्र, दिवस सांभाळून राहण्याचा आहे. दिवस मध्यम.

5/12
सिंह - मानसिक ताणतणाव होऊ शकतो. भाग्य स्थानातील त्रिग्रह योग धार्मिक बाबीत तणाव निर्माण करेल. नवीन ओळख होईल; पण सावध रहा. कौटुंबिक जबाबदारी येईल. प्रकृती जपा. मात्र व्यावसायिकदृष्ट्या दिवस उत्तम.

6/12
कन्या - महत्त्वाच्या कामात व्यग्र रहाल. घरातील लोकांना खूश करण्यासाठी प्रयत्न कराल. चंद्र षष्ठस्थानात मध्यम फळ देईल. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तणाव राहील. वैवाहिक जीवन मध्यम राहील. दिवस साधारण.

7/12
तूळ - ईश्वरी चिंतनात मनाची एकाग्रता होईल. कार्यालयात मन द्विधा करणारी बातमी मिळेल. खर्च आणि नुकसान त्रस्त करतील. प्रवास योग येतील. परदेश संबंधी व्यवहारात यश मिळेल. वैवाहिक जीवनात कलह, गैरसमज होतील. दिवस मध्यम.

8/12
वृश्चिक - मनावरील ताण दुपारनंतर वाढेल. नवीन ओळख होईल. रवि बुधयोग राशी स्थानात प्रकृती चिंता दूर करेल. आर्थिक लाभ होतील. नातेसंबंध जपा. दिवस चांगला.

9/12
धनु - रागावर ताबा ठेवा. तुमच्यावर आरोप होण्याची शक्यता आहे. चंद्र भावंडं भेट, लाभ देईल. प्राप्ती होईल पण खर्चही होईल. कार्यालयीन कामकाज सुरु राहील. जास्त दगदग टाळा. दिवस बरा.

10/12
मकर - कुटुंबात अडकून रहाल. चांगली बातमी मिळेल. धंदा वाढेल. महत्त्वाचे काम टाळण्याचा प्रयत्न करा. धन चंद्र योग आहे. नोकरीत अस्थिर वाटेल. परदेश प्रवास योग येतील. आर्थिक लाभ होतील. दिवस मध्यम.

11/12
कुंभ - आज दिवस भावंडविषयी समस्या असतील तर सोडवण्यात वेळ लागेल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. वाहन जपून चालवा. प्रवास योग येतील. आर्थिक व्यय होतील. चंद्र मित्र भेट घडवेल.  दिवस चांगला.

12/12
मीन - कुटुंबात महत्त्वाची चर्चा होईल. गृह सौख्य मिळेल. आनंदी रहाल. वैवाहिक जीवन ठीक राहील. आर्थिकदृष्ट्या ठीक असून संतती जपा. व्यय चंद्र आहे. घरामध्ये आनंदात वेळ जाईल. दिवस उत्तम.शुभम भवतू!!

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement