Today Rashibhvishya: आज कार्तिक शुक्ल पंचमी, पांडव पंचमी; जाणून घ्या दैनिक राशीभविष्य कसं आहे

Last Updated:
Today Rashibhvishya: आज दिनांक 18 नोव्हेंबर 2023, शनिवार. कार्तिक शुक्ल पंचमी. पांडव पंचमी. चंद्र आज धनु राशीत भ्रमण करेल. राहू आता मीन तर केतू कन्या राशीत आले आहेत. पाहुया आजचे 12 राशींचे राशीभविष्य.
1/12
मेष - आज दिवस आनंदात घालवा. राशीतील गुरू आणि भाग्यात चंद्र आनंदी व्यक्तिमत्त्व देईल. व्यय राहू घरामध्ये जास्त खर्च होईल. रवि येत्या काही दिवसात नोकरीसाठी शुभ समाचार देईल. भावंडांची जबाबदारी पार पाडाल. कुटंब आणि आर्थिकदृष्ट्या चांगला दिवस.

advertisement
2/12
वृषभ - व्यय गुरू असून काही खर्चाचे प्रसंग येतील. प्रकृती जपून रहा. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास, नातेवाईक भेट संभवते. घरात विशेष घटना घडतील.आर्थिक लाभ होतील. जोडीदारासोबत वेळ घालवा. दिवस मध्यम.

3/12
मिथुन - सप्तम स्थानात चंद्र आहे. काही कारणाने नोकरीमध्ये ताणाचे वातावरण आहे. चूक होऊ शकते. कार्य करताना विचार करा. संतती व्यग्र राहील.प्रवास, भावंडं भेट घडेल. व्यवसाय आणि आर्थिकदृष्ट्या बरा दिवस.

4/12
कर्क - भाग्य राहू स्थान बदल करेल. षष्ठ चंद्र प्रकृती आणि प्रवासात जपून राहण्याचे संकेत आहे. व्यवसायात लाभ होईल. प्रतिष्ठा मिळेल. घरामध्ये जपून काम करा. दिवस शुभ.

5/12
सिंह - आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम आहे. गृह सौख्य मिळेल. भाग्य स्थानातील ग्रह प्रत्येक गोष्टीत साथ देतील. सप्तम शनी वैवाहिक जीवनात ताण निर्माण करेल. योगायोगाने कोणी मोठी व्यक्ती भेटेल. कौटुंबिकदृष्ट्या दिवस मध्यम.

6/12
कन्या - समाज आणि शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. संतती सुख मिळेल. चतुर्थ चंद्र शुभकार्य  घडवून आणेल. आर्थिक व्यय होतील. बंधुभेटीचे योग येतील. जोडीदाराच्या आरोग्यासंबंधी काळजी घ्या. दिवस उत्तम.

7/12
तूळ - तृतीय चंद्र घरामध्ये सुंदर वस्तूंची खरेदी करील. खर्च भरपूर होईल पण नवीन संधी मिळतील. जबाबदारी येईल. जोडीदाराच्या आयुष्यात अनेक बदल होतील. लक्ष द्या. प्रवासात जपून रहा. दिवस उत्तम.

8/12
वृश्चिक - बुध वृश्चिक व्यक्तींना चांगली संधी आणेल. फायदा घ्या. प्रयत्न पूर्वक शांत रहा. नैराश्याचा काळ येऊ शकतो. वैवाहिक जीवनात गैरसमज टाळा. चंद्र गृह सौख्य, नोकरी यासाठी मध्यम फळ देईल.

9/12
धनू - राहू चतुर्थ स्थानात घर आणि वाहन या बाबतीत अडचणी आणील. राशीतील चंद्र योग जीवनात घडामोडी निर्माण करणार आहे. प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल. लेखनामध्ये यश मिळेल. व्यवसाय नोकरीसाठी मध्यम दिवस.

10/12
मकर - व्ययस्थानात चंद्र नोकरीसंबंधी संधी मिळेल. संततीची उत्तम प्रगती होईल. मित्र भेट संभवते. खर्च जपून करा. घरामध्ये पाहुणे येतील. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस शुभ.

11/12
कुंभ - राशीतील शनी आणि लाभ चंद्र असून वरिष्ठ अधिकारी भेट होईल, असे संकेत देत आहे. मंगळ नाते संबंध ताणलेले असून सामाजिक जीवनात कष्ट देईल. प्रवास योग येतील. दिवस बरा.

12/12
मीन - राशी स्वामी शुभ आहे. आर्थिक लाभ देईल. राशीत आलेल्या राहूमुळे सामाजिक, आर्थिक जीवनात अनेक गोष्टींमुळे प्रसिद्धी असा हा काळ आहे. अध्यात्मिक अनुभव येतील. प्रवास, बंधुभेट संभवते. सप्तम स्थानात चंद्र आहे. दिवस चांगला.शुभम भवतू!!

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement