Today Rashibhvishya: वैवाहिक जीवन आणि आर्थिकदृष्ट्या शुभ दिवस; पहा तुमचं आजचं राशीभविष्य

Last Updated:
Today Rashibhvishya: आज दिनांक 29 नोव्हेंबर 2023, बुधवार. आज कार्तिक कृष्ण द्वितीया. चंद्र आज मिथुन राशीत भ्रमण करीत असून पाहुया आजचे 12 राशींचे राशीभविष्य.
1/12
मेष - अचानक दिनक्रम धावपळीचा होईल. सुखद अनुभव येतील. जास्त काम पडले तरी उत्साह राहील. मानसिक द्वंद्व कमी होईल. घराची जबाबदारी, वैवाहिक जीवन आणि आर्थिकदृष्ट्या शुभ दिवस.

advertisement
2/12
वृषभ - आज दिवस शांततेने व्यतीत करण्याचा आहे. दशमात शनि वक्री, व्यय स्थानात ग्रह आर्थिक नुकसानीचे योग आणतील. प्रकृती जपा. धनस्थानातील चंद्र आरोग्य, ऊर्जा आणि मनशांती कमी करेल. दिवस मध्यम.

3/12
मिथुन - काहीसा सामाजिक ताण उद्भवणार असून ईश्वरी पाठबळ राहील. खर्च खूप होईल. राशी स्थानातील चंद्र अचानक मित्र भेट घडवेल. प्रवास होतील. धार्मिक आणि आर्थिकदृष्ट्या बरा दिवस.

4/12
कर्क - व्ययस्थानात चंद्र योग आहे. राशी स्वामी चंद्र आर्थिक जीवनात ताण आणेल. संततीविषयी चिंता वाटेल. गुरूचे पाठबळ व शुक्र नोकरीत चांगले फळ देईल. प्रकृती जपून काम करा. दिवस चांगला.

5/12
सिंह - चतुर्थ स्थानात बुध बुद्धीदायक असून अनेक लाभ देईल. प्रकृतीची काळजी घ्या. लाभ चंद्र आहे. महत्त्वाचे निर्णय होतील. गुरू भाग्यात उत्तम साथ देईल. दिवस ईश्वर पूजनात घालवा.

6/12
कन्या - सामाजिक आणि गृह क्षेत्रात काही घडामोडी  होतील. प्रकृती उत्तम राहील. दशम चंद्र आर्थिक लाभ देणार असून  कुटुंबीयांचे आरोग्याचे प्रश्न कमी होतील. संतती आनंदात राहील. दिवस उत्तम. गणरायाचे नामस्मरण करावे.

7/12
तूळ - शुक्र व्ययस्थानात नोकरीमध्ये कष्ट देईल. अध्यात्मिक बाबीत खर्च भरपूर होईल. घरात सुखसोयीमध्ये वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. जबाबदारी येईल. संततीकडे लक्ष द्या. प्रवासात जपून रहा. दिवस मध्यम.

8/12
वृश्चिक - मंगळ वृश्चिक व्यक्तीना नोकरीनिमित्त प्रवास, बढती देईल. वडिलांची प्रकृती जपण्याचे संकेत देत आहे. प्रयत्नपूर्वक जागरूक रहा. वैवाहिक जीवनात वादळ येऊ शकते. विवाहसौख्य, आर्थिक, धर्मकारण यासाठी उत्तम फळ देईल. ईश्वर स्मरण करावे.

9/12
धनू - गुरुकृपा आणि रवि बळ नोकरी आणि व्यवसायात अडचणीतून मार्ग काढेल. पंचम गुरू व सप्तम स्थानात चंद्र सामाजिकदृष्टया ठीक राहील. संततीला जपा, प्रकृती जपा. दिवस चांगला.

10/12
मकर - चंद्र आणि मंगळ यांचा प्रभाव आहे, त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी, आर्थिक व्ययाचे योग बनत आहे. वैवाहिक जीवन मध्यम राहील. प्रवास योग येतील. जोडीदारासोबत वेळ घालवाल. दिवस ठीक.

11/12
कुंभ - शनी राशीमध्ये मार्गी भ्रमण करीत आहे. कुंभ व्यक्ती आज ताण अनुभव करतील. पंचम चंद्र घरात जास्त जबाबदारी निर्माण करेल, प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल. मुलांचे प्रश्न सुटतील. संतती, व्यवसाय नोकरीसाठी शुभ  दिवस.

12/12
मीन - राशी स्वामी गुरु संततीला शुभ असून परदेश गमन होईल. चंद्राच्या लाभस्थानातील उपस्थितीमुळे आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात अनेक गोष्टींमुळे कष्ट असा हा काळ आहे. प्रवास होतील. कार्यालयीन जीवनात सुधारणा  होईल. दिवस मध्यम..शुभम भवतू!!

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement