advertisement

बजेटआधी फुगा फुटला! 1,57,240 रुपयांनी कोसळले चांदीचे दर, सोनं कुठं पोहोचलं? पाहा आजचे Gold Silver Price

Last Updated:
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर ४८ तासांत मोठ्या प्रमाणात घसरले, गुंतवणूकदारांचे नुकसान. दिल्ली-मुंबई बाजारात चांदी २,७८,००० रुपयांवर, सोनं १,६२,२४० रुपयांवर स्थिरावले.
1/8
सोन्या चांदीचे दर वेगानं वाढत होते, एकप्रकारचा फुगवटा तयार करण्यात आला होता. 4 लाख रुपयांहून अधिक चांदीचे दर पोहोचले होते, मात्र हा फुगा अवघ्या 48 तासांत फुटला आहे. चांदीचे दर 1 लाख 57 हजार रुपयांनी घसरले आहेत. मागच्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे.

2/8
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सराफा बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीने जो उच्चांक गाठला होता, त्याला आता मोठी खीळ बसली आहे. १ फेब्रुवारी २०२६ च्या सकाळी दिल्ली आणि मुंबईच्या बाजारात सोन्याचा भाव १,६२,२४० रुपये तर चांदीचा भाव २,७८,००० रुपयांवर स्थिरावला आहे.

3/8
३० जानेवारीपर्यंत सोन्याचा भाव १ लाख ८० हजारांच्या पार गेला होता, तो आता थेट १ लाख ५५ हजार ते १ लाख ६२ हजारांच्या दरम्यान खाली आला आहे. चांदीच्या बाबतीत तर ही घसरण अधिक धक्कादायक आहे. चांदीच्या दरात एकाच वेळी तब्बल ५०,००० रुपयांची मोठी घट पाहायला मिळाली आहे.

4/8
चांदीच्या दरात 37 टक्क्यांनी घट झाली आहे. कोट्यवधी रुपये मागच्या 48 तासांत लोकांचे बुडाले आहेत. 4 लाख २० हजार रुपयांवर पोहोचलेली चांदी चक्क मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये 2 लाख ७८ हजार रुपयांच्या आसपास पोहोचली आहे.

5/8
इंडियन बुलियन असोसिएशनच्या दरांनुसार चांदीचे दर 3 लाख २१ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तर सोन्याचे दर १ लाख ३९ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत. 22 कॅरेटचे दर १ लाख २७ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. मार्केट उघडतात ५ हजार रुपयांची घट झाली आहे.

6/8
प्रॉफिट बुकिंग हे मुख्य कारण आहे. बजेटमध्ये सोन्यावरील आयात शुल्कात बदल होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी घाईघाईत सोने विकून आपला नफा खिशात टाकण्यास सुरुवात केली आहे. डॉलरची मजबूती हे दुसरं कारण आहे.

7/8
जागतिक बाजारात डॉलर वधारल्याने सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. मार्जिनमध्ये वाढ हे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. जागतिक कमोडिटी एक्सचेंजेसनी ट्रेडिंगसाठी लागणारे मार्जिन वाढवल्याने व्यापाऱ्यांनी विक्रीचा सपाटा लावला आहे.

8/8
आज रविवार असूनही शेअर बाजार आणि कमोडिटी मार्केट (MCX) सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या भाषणात सोन्या-चांदीबाबत काय मोठी घोषणा करतात, यावर आता पुढची दिशा ठरेल. जर आयात शुल्कात कपात झाली, तर दर अजून खाली येऊ शकतात, अशी भीती आणि आशा दोन्ही सराफा बाजारात व्यक्त केली जात आहे.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement