Astrology: अनंत संकटे खूप काळ सोसली! या राशींचे भाग्य आता उजळणार; बुध-गुरू शुभ नक्षत्रात

Last Updated:
Horoscope In Marathi: आजच्या ओरॅकल रीडिंगमध्ये, चार राशींच्या व्यक्तींसाठी अद्वितीय हायलाइट्स आहेत. मेष राशीच्या व्यक्तींनी शहाणपणाचा स्वीकार करावा आणि अर्थपूर्ण भागीदारी जोपासावी. कारण, सहयोग आणि परस्पर सामंजस्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रांत महत्त्वपूर्ण प्रगती होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींनी आपल्या व्यावसायिक धोरणांचा पुनर्विचार करावा आणि स्वत:ची काळजी घेण्याला प्राधान्य द्यावं. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये प्रगती आणि यशाच्या संधी येतील. त्यामुळे सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. कुटुंबात अधिक सुसंवाद निर्माण करता येईल. कर्क राशीच्या व्यक्तींना मानसिक आरोग्याकडे आणि कुटुंबातील अनुकूलतेवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला जात आहे. मानसिक भावनिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि दृढ कौटुंबिक बंध निर्माण करण्यासाठी घरात सुसंवादी वातावरण गरजेचं आहे. (28 सप्टेंबर 2024)
1/12
मेष (Aries) -आजचे ओरॅकल रिडींग सूचित करतं की, आपल्या जोडीदाराचे विचार जाणून घेण्यासाठी आणि आपले भावनिक बंध अधिक दृढ करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. तुमच्या नात्याबद्दलची भीती सोडून द्या आणि विश्वास ठेवा. करिअरमध्ये, मेहनतीमुळे प्रसिद्धी मिळेल आणि प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी समतोल राखण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस तुमच्या व्यवसायातील नवीन सुरुवात आहे, असा विचार करा. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्या. स्वत: ची काळजी घ्या आणि मानसिक आरोग्यासाठी वेळ काढा. आज कुटुंबाकडून प्रेम मिळेल.

LUCKY Sign - Brass Bowl
LUCKY Color - Yellow
LUCKY Number - 25
मेष (Aries) -
आजचे ओरॅकल रिडींग सूचित करतं की, आपल्या जोडीदाराचे विचार जाणून घेण्यासाठी आणि आपले भावनिक बंध अधिक दृढ करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. तुमच्या नात्याबद्दलची भीती सोडून द्या आणि विश्वास ठेवा. करिअरमध्ये, मेहनतीमुळे प्रसिद्धी मिळेल आणि प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी समतोल राखण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस तुमच्या व्यवसायातील नवीन सुरुवात आहे, असा विचार करा. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्या. स्वत: ची काळजी घ्या आणि मानसिक आरोग्यासाठी वेळ काढा. आज कुटुंबाकडून प्रेम मिळेल.
LUCKY Sign - Brass Bowl
LUCKY Color - Yellow
LUCKY Number - 25
advertisement
2/12
वृषभ (Taurus) -आजचं ओरॅकल, समजूदारपणा दाखवून नातेसंबंधांतील विविधता स्वीकारण्यास प्रोत्साहन देतं. प्रेमासाठी आपलं मन मोकळं ठेवा पण, फसव्या गोष्टींपासून सावध राहा. कार्यालयीन चर्चा आणि निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घ्या. तुमच्या नवीन व्यवसायात सातत्य ठेवा. आज स्वत:ची काळजी घेणं गरजेचं आहे. शारीरिक आणि मानसिक क्रियांवर लक्ष केंद्रीत करा. कुटुंबात अचानक होणाऱ्या बदलांशी जुळवून घ्या.

LUCKY Sign - A Tiara
LUCKY Color - Silver
LUCKY Number - 52
वृषभ (Taurus) -
आजचं ओरॅकल, समजूदारपणा दाखवून नातेसंबंधांतील विविधता स्वीकारण्यास प्रोत्साहन देतं. प्रेमासाठी आपलं मन मोकळं ठेवा पण, फसव्या गोष्टींपासून सावध राहा. कार्यालयीन चर्चा आणि निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घ्या. तुमच्या नवीन व्यवसायात सातत्य ठेवा. आज स्वत:ची काळजी घेणं गरजेचं आहे. शारीरिक आणि मानसिक क्रियांवर लक्ष केंद्रीत करा. कुटुंबात अचानक होणाऱ्या बदलांशी जुळवून घ्या.
LUCKY Sign - A Tiara
LUCKY Color - Silver
LUCKY Number - 52
advertisement
3/12
मिथुन (Gemini) -आज नातेसंबंधांमुळे खूप मोठा फायदा होईल, असं ओरॅकल रीडिंग सांगतं. प्रेम संबंधात अपेक्षा सोडा आणि भावनिक स्वातंत्र्य द्या. नवीन संधींसह करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. कार्यालयीन संभाषणात नम्रता आणि सहकार्याची भावना ठेवा. तुमच्या व्यवसायातील पूर्वकल्पित कल्पनांचा पुनर्विचार करा. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आंतरिक शांतता शोधा. आज कौटुंबिक उत्साह दिसेल.

LUCKY Sign - Packed Luggage
LUCKY Color - 11
LUCKY Number - 11
मिथुन (Gemini) -
आज नातेसंबंधांमुळे खूप मोठा फायदा होईल, असं ओरॅकल रीडिंग सांगतं. प्रेम संबंधात अपेक्षा सोडा आणि भावनिक स्वातंत्र्य द्या. नवीन संधींसह करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. कार्यालयीन संभाषणात नम्रता आणि सहकार्याची भावना ठेवा. तुमच्या व्यवसायातील पूर्वकल्पित कल्पनांचा पुनर्विचार करा. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आंतरिक शांतता शोधा. आज कौटुंबिक उत्साह दिसेल.
LUCKY Sign - Packed Luggage
LUCKY Color - 11
LUCKY Number - 11
advertisement
4/12
कर्क (Cancer) -नाते संबंधांमध्ये थेट संवाद साधण्याची गरज आहे, असं ओरॅकल सांगते. आनंदी रोमँटिक वातावरण निर्माण करा आणि जोपासा. तुमच्या करिअरमध्ये संयम आणि चिकाटी हे दोन गुण उपयुक्त ठरतील. व्यावसायिक संबंधांमध्ये खेळकरपणाचं वातावरण ठेवा. व्यावसायिक उपक्रमांमध्ये पूर्णतेची भावना अनुभवता येईल. भावनिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या समृद्धीला प्राधान्य द्या. सुसंवाद राखण्यासाठी कौटुंबिक गरजांशी जुळवून घ्या.

LUCKY Sign - A Honey Bee
LUCKY Color - Charcoal Grey
LUCKY Number - 13
कर्क (Cancer) -
नाते संबंधांमध्ये थेट संवाद साधण्याची गरज आहे, असं ओरॅकल सांगते. आनंदी रोमँटिक वातावरण निर्माण करा आणि जोपासा. तुमच्या करिअरमध्ये संयम आणि चिकाटी हे दोन गुण उपयुक्त ठरतील. व्यावसायिक संबंधांमध्ये खेळकरपणाचं वातावरण ठेवा. व्यावसायिक उपक्रमांमध्ये पूर्णतेची भावना अनुभवता येईल. भावनिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या समृद्धीला प्राधान्य द्या. सुसंवाद राखण्यासाठी कौटुंबिक गरजांशी जुळवून घ्या.
LUCKY Sign - A Honey Bee
LUCKY Color - Charcoal Grey
LUCKY Number - 13
advertisement
5/12
सिंह (Leo) -आजचं ओरॅकल प्रेम आणि नातेसंबंधांमधील साधेपणा जोपासी असं सुचवतं. व्यावसायिक जीवनातील यश साजरं करण्यासाठी वेळ काढा. टीमवर्कमुळे तुमची उत्पादकता वाढेल. चांगल्या दृष्टिकोनासह बिझनेस प्लॅन्स आखा. भावनिक समतोल महत्त्वाचा आहे. त्यासाठी माइंडफुलनेस अंगिकारण्याचा विचार करा. कौटुंबिक गोष्टींवर आज लक्ष केंद्रीत करणं गरेजचं आहे.

LUCKY Sign - An Eagle
LUCKY Color - Royal Blue
LUCKY Number - 37
सिंह (Leo) -
आजचं ओरॅकल प्रेम आणि नातेसंबंधांमधील साधेपणा जोपासी असं सुचवतं. व्यावसायिक जीवनातील यश साजरं करण्यासाठी वेळ काढा. टीमवर्कमुळे तुमची उत्पादकता वाढेल. चांगल्या दृष्टिकोनासह बिझनेस प्लॅन्स आखा. भावनिक समतोल महत्त्वाचा आहे. त्यासाठी माइंडफुलनेस अंगिकारण्याचा विचार करा. कौटुंबिक गोष्टींवर आज लक्ष केंद्रीत करणं गरेजचं आहे.
LUCKY Sign - An Eagle
LUCKY Color - Royal Blue
LUCKY Number - 37
advertisement
6/12
कन्या (Virgo) -नातेसंबंधांमध्ये नवीन दृष्टिकोन गरजेचा आहे. नातेसंबंधात जोडीदाराचं म्हणणं ऐकून घ्या आणि स्वत: कमी बोला. करिअरमध्ये, तुमच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना ओळख मिळू शकते. मन मोकळं ठेवल्यास व्यावसायिक उपक्रमात फायदा मिळेल. स्वत: ची काळजी घेण्याला प्राधान्य द्या. घरात शांततापूर्ण वातावरण ठेवा.

LUCKY Sign - A Feather
LUCKY Color - Emerald Green
LUCKY Number - 8
कन्या (Virgo) -
नातेसंबंधांमध्ये नवीन दृष्टिकोन गरजेचा आहे. नातेसंबंधात जोडीदाराचं म्हणणं ऐकून घ्या आणि स्वत: कमी बोला. करिअरमध्ये, तुमच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना ओळख मिळू शकते. मन मोकळं ठेवल्यास व्यावसायिक उपक्रमात फायदा मिळेल. स्वत: ची काळजी घेण्याला प्राधान्य द्या. घरात शांततापूर्ण वातावरण ठेवा.
LUCKY Sign - A Feather
LUCKY Color - Emerald Green
LUCKY Number - 8
advertisement
7/12
तूळ (Libra) -ओरॅकल असा सल्ला देतं की, नातेसंबंधांमध्ये संतुलन महत्त्वाचं आहे. करिअरमध्ये लवकरच ओळख मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी कामामध्ये सातत्य ठेवा. आपल्या व्यवसायाच्या धोरणाचं पुनर्मूल्यांकन करा आणि गरज असल्यास परिस्थितीशी जुळवून घ्या. उत्साह वाढवणाऱ्या क्रियांमध्ये व्यग्र राहा. कौटुंबिक चर्चेला प्राधान्य द्या.

LUCKY Sign - A Twin Rainbow
LUCKY Color - Peach
LUCKY Number - 49
तूळ (Libra) -
ओरॅकल असा सल्ला देतं की, नातेसंबंधांमध्ये संतुलन महत्त्वाचं आहे. करिअरमध्ये लवकरच ओळख मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी कामामध्ये सातत्य ठेवा. आपल्या व्यवसायाच्या धोरणाचं पुनर्मूल्यांकन करा आणि गरज असल्यास परिस्थितीशी जुळवून घ्या. उत्साह वाढवणाऱ्या क्रियांमध्ये व्यग्र राहा. कौटुंबिक चर्चेला प्राधान्य द्या.
LUCKY Sign - A Twin Rainbow
LUCKY Color - Peach
LUCKY Number - 49
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) -आज ओरॅकलमध्ये सखोल भावनिक संबंध हायलाईट केले आहेत. पूर्ण समर्पणाने काम केल्यास तुम्हाला अनपेक्षित बक्षीस मिळू शकतं. व्यावसायिक डील मिळवण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. मानसिक शांततेसाठी वेळ द्या. तुमच्या कुटुंबाला तुमच्या हुशारीची आणि मार्गदर्शनाची गरज आहे.

LUCKY Sign - A Gemstone
LUCKY Color - Crimson
LUCKY Number - 6
वृश्चिक (Scorpio) -
आज ओरॅकलमध्ये सखोल भावनिक संबंध हायलाईट केले आहेत. पूर्ण समर्पणाने काम केल्यास तुम्हाला अनपेक्षित बक्षीस मिळू शकतं. व्यावसायिक डील मिळवण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. मानसिक शांततेसाठी वेळ द्या. तुमच्या कुटुंबाला तुमच्या हुशारीची आणि मार्गदर्शनाची गरज आहे.
LUCKY Sign - A Gemstone
LUCKY Color - Crimson
LUCKY Number - 6
advertisement
9/12
धनू (Sagittarius) -आज नातेसंबंधांमध्ये सुसंवाद असेल. करिअरमध्ये प्रगती शक्य आहे. नवीन संधींकडे लक्ष ठेवा. व्यवसायात उत्स्फूर्तता लाभदायक ठरू शकते. शारीरिक आरोग्यावर आज तुमचं लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. कौटुंबिक उत्सवाचे योग आहेत.

LUCKY Sign - A Horseshoe
LUCKY Color - Lavender
LUCKY Number - 33
धनू (Sagittarius) -
आज नातेसंबंधांमध्ये सुसंवाद असेल. करिअरमध्ये प्रगती शक्य आहे. नवीन संधींकडे लक्ष ठेवा. व्यवसायात उत्स्फूर्तता लाभदायक ठरू शकते. शारीरिक आरोग्यावर आज तुमचं लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. कौटुंबिक उत्सवाचे योग आहेत.
LUCKY Sign - A Horseshoe
LUCKY Color - Lavender
LUCKY Number - 33
advertisement
10/12
मकर (Capricorn) -आजचं ओरॅकल नातेसंबंधांमध्ये खुल्या संवादांना प्रोत्साहन देतं. नोकरीत सतत प्रयत्न केल्याने पदोन्नती होऊ शकते. व्यवसायात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. स्वत:ची काळजी घेण्यात काही गैर नाही. स्वत:चे लाड करा. तुमच्या हुशारीमुळे कौटुंबिक अपेक्षा मॅनेज होतील.

LUCKY Sign - A Mountain View
LUCKY Color - Matte Black
LUCKY Number - 21
मकर (Capricorn) -
आजचं ओरॅकल नातेसंबंधांमध्ये खुल्या संवादांना प्रोत्साहन देतं. नोकरीत सतत प्रयत्न केल्याने पदोन्नती होऊ शकते. व्यवसायात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. स्वत:ची काळजी घेण्यात काही गैर नाही. स्वत:चे लाड करा. तुमच्या हुशारीमुळे कौटुंबिक अपेक्षा मॅनेज होतील.
LUCKY Sign - A Mountain View
LUCKY Color - Matte Black
LUCKY Number - 21
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) -आज प्रेमात जोडीदाराला आणि तुम्हाला स्वातंत्र्याची गरज आहे. ऑफिसमधील एखाद्या क्रिएटिव्ह प्रोजेक्टसाठी जरा जास्त जोर लावावा लागेल. व्यवसायात काळजीपूर्वक घेतलेली जोखीम योग्य ठरू शकते. मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रीत करा. कुटुंबासह बाहेर फिरायला जाणं ही, एक चांगली कल्पना ठरू शकते.

LUCKY Sign - A Heart-Shaped Cloud
LUCKY Color - Sky Blue
LUCKY Number - 17
कुंभ (Aquarius) -
आज प्रेमात जोडीदाराला आणि तुम्हाला स्वातंत्र्याची गरज आहे. ऑफिसमधील एखाद्या क्रिएटिव्ह प्रोजेक्टसाठी जरा जास्त जोर लावावा लागेल. व्यवसायात काळजीपूर्वक घेतलेली जोखीम योग्य ठरू शकते. मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रीत करा. कुटुंबासह बाहेर फिरायला जाणं ही, एक चांगली कल्पना ठरू शकते.
LUCKY Sign - A Heart-Shaped Cloud
LUCKY Color - Sky Blue
LUCKY Number - 17
advertisement
12/12
मीन (Pisces) -नातेसंबंधामध्ये एकमेकांना स्पेस देण्याची गरज असल्याचं, ओरॅकल सुचवतं. नोकरीच्या ऑफर मिळू शकतात किंवा कोलॅबरेशनची संधी मिळू शकते. भागीदारीमुळे तुमचा व्यवसाय वाढू शकतो. मन, शरीर आणि आत्म्याला समाधान मिळेल, अशा गोष्टी करा. कौटुंबिक बाबींमध्ये पारदर्शकता ठेवा.

LUCKY Sign - A Lighthouse
LUCKY Color - Sea Green
LUCKY Number - 44
मीन (Pisces) -
नातेसंबंधामध्ये एकमेकांना स्पेस देण्याची गरज असल्याचं, ओरॅकल सुचवतं. नोकरीच्या ऑफर मिळू शकतात किंवा कोलॅबरेशनची संधी मिळू शकते. भागीदारीमुळे तुमचा व्यवसाय वाढू शकतो. मन, शरीर आणि आत्म्याला समाधान मिळेल, अशा गोष्टी करा. कौटुंबिक बाबींमध्ये पारदर्शकता ठेवा.
LUCKY Sign - A Lighthouse
LUCKY Color - Sea Green
LUCKY Number - 44
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement