advertisement

Vastu Tips: उन्हाळ्यात मातीचा माठ आणला, पण ठेवलाय कुठे? दिशा चुकली तर येतील अडचणी!

Last Updated:
Vastu Tips: उन्हाळ्यात घराघरात मातीचा माठ आणला जातो. वास्तूशास्त्रानुसार हा माठ योग्य दिशेला ठेवल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी निर्माण होऊ शकतो.
1/7
वास्तूशास्त्रात दिशा आणि घरात वस्तू ठेवण्याची जागा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जर प्रत्येक गोष्ट योग्य दिशेला न ठेवल्यास त्याचा जीवनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात प्रत्येक घरात थंड पाण्यासाठी मातीचा माठ आणला जातो. हा माठ किंवा मटका कोणताही विचार न करता कुठेही ठेवला जातो.

2/7
मातीचा माठ कोणत्याही दिशेला ठेवणं हे वास्तूशास्त्रानुसार अजिबात योग्य मानलं जात नाही. कारण वास्तूशास्त्रानुसार भांडे ठेवण्यासाठी योग्य दिशा निवडणं खूप महत्त्वाचं असतं. कारण त्यामुळं घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो. याबाबत ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार डॉ. अरविंद पचौरी यांनी माहिती दिलीये.

3/7
वास्तुशास्त्रानुसार, देवता घराच्या उत्तरेकडे राहतात. या दिशेला पाण्याने भरलेला भांडे किंवा माठ ठेवल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. तर पूर्व दिशेला म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात भांडे ठेवणे देखील शुभ मानले जाते. या दोन्ही दिशांवर गुरु ग्रहाचा प्रभाव आहे. तो ज्ञान, वाढ आणि विकासाचे प्रतीक प्रतिक मानला जातो.

4/7
मातीचा माठ योग्य दिशेने ठेवल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारते. शिवाय मुलांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास होण्यासही मदत होते. गुरु ग्रहाच्या कृपेने कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या कारकिर्दीत नवीन उंची गाठण्याची संधी देखील मिळते.

5/7
पाण्याचे भांडे नेहमी झाकून ठेवा, पण प्लास्टिकचे झाकण वापरू नका. यामुळे नफा कमी होऊ शकतो. त्याऐवजी मातीचे झाकण वापरा. ते नैसर्गिक उर्जेचे संतुलन करते आणि अनेक पटींनी फायदा वाढवते. परंतु, ज्या ठिकाणी मटका ठेवला आहे, ती जागा स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारची घाण ही सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह थांबवू शकते.

6/7
जीवनात मोठे यश मिळवण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे असते. तसेच घरातील पाण्याचा माठ देखील योग्य दिशेला ठेवून तुमच्य जीवनात आनंद, शांती आणि संपत्ती आणता येते. ही केवळ एक परंपरा नाही तर पिढ्यानपिढ्या चालत आलेला वास्तू उपाय आहे, असं ही ज्योतिशी सांगतात.

7/7
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि वास्तूशास्त्रावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.

बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement