Panchayat 5 OTT : 'पंचायत 5' ला ब्रेक? सुरू होताच थांबलं शूटिंग, नेमकं काय झालं? शॉकिंग कारण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
पंचायत 5 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेब सीरिजच्या शूटिंगलाही सुरुवात झाली पण शूटिंग सुरू होताच थांबलं. नेमकं काय घडलं?
ओटीटी विश्वात सर्वाधिक गाजलेली वेब सीरिज म्हणजेच पंचायत. ना कोणी सुपरस्टार ना कोणता झगमगाट. एका छोट्या गावातील गोष्टी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. एक दोन नाही तर या सीझनचे तब्बल चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले." width="1000" height="1481" /> ओटीटी विश्वात सर्वाधिक गाजलेली वेब सीरिज म्हणजेच पंचायत. ना कोणी सुपरस्टार ना कोणता झगमगाट. एका छोट्या गावातील गोष्टी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. एक दोन नाही तर या सीझनचे तब्बल चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले.
advertisement
advertisement
मध्यप्रदेशच्या सेहोर जिल्हा मुख्यालयापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या महोदिया गावात 'पंचायत' वेब सीरिजच्या पाचव्या सीझनचं शूटिंग सुरू आहे. प्राइम व्हिडीओनं पंचायतला 6 वर्ष झाल्याच्या निमित्तानं फोटो शेअर करत शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिली. पण शूटिंग दरम्यान मोठी समस्या निर्माण झाली आणि शूटिंग थांबवावं लागलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







