Astrology: आत्तापर्यंत चालून गेलं सगळं! या राशींच्या पायाखालची जमीन सरकणार; सर्वात वाईट काळ सोसाल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani dosh 2025: शनी कृपा राहण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. शनिची वक्रदृष्टी जो तो टाळायला बघतो. ज्योतिषशास्त्रात शनी हा क्रूर ग्रह मानला जातो. शनिची साडेसाती, शनिदोष असेल तर अंत्यत त्रास सहन करावा लागतो. शनिची साडेसाती किंवा धैय्या ज्या राशींवर असते त्यावर त्यांची वक्रदृष्टी असते, असे सांगितले जाते. लवकरच म्हणजे मार्च 2025 महिन्याच्या अखेरीस शनी मीन राशीत प्रवेश करेल. यामुळे काही राशींवर शनीची साडेसाती म्हणजेच जीवनातील सर्वात वाईट काळ सुरू होईल.
advertisement
शनीची साडेसती तो ज्या राशीत प्रवेश करतो त्या राशीच्या पुढच्या आणि मागच्या राशीला सुरू होते. साडेसातीचे 3 टप्पे असतात आणि प्रत्येक टप्पा अडीच वर्षांचा असतो. साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात शनि सर्वात जास्त त्रास देतो. शनीच्या संक्रमणानंतर जेव्हा शनि राशीच्या चौथ्या किंवा आठव्या घरात असतो, तेव्हा त्या राशीवर शनीचा धैय्या सुरू होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मेष - शनीच्या राशीतील बदलामुळे, शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा मेष राशीवर सुरू होईल. यामुळे मेष राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. करिअर, आर्थिक परिस्थिती, नातेसंबंध इत्यादी बाबतीत सावधगिरी बाळगा.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)