लेकीला कॉलेजमध्ये जाण्यासाठी बेस्ट Scooter, रेंजही 100 किमी, किंमतही सगळ्यात कमी!
- Published by:Sachin S
Last Updated:
भारतातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादक कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) ने आता पुन्हा एकदा स्कुटर सेगमेंटमध्ये धमाका केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Vida VX2 Go च्या पॉवर आणि परफॉर्मेंसचा विचार केला तर Vida VX2 Go 3.4 kWh मध्ये 6 kW (8.04 bhp) इतकी इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. जी 26 Nm इतका टॉर्क जनरेट करते. या स्कुटरमध्ये २ रायडिंग मोड्स ईको आणि राईड दिले आहेत. या स्कुटरचा टॉप स्पीड 70 Km/h इतका आहे. VX2 प्लस व्हेरिएंटचा टॉप स्पीड 80 Km/h इतका आहे.
advertisement


