आता नाव नाही ठेवायचं! KTM ने आणली स्वस्तात पॉवरफुल BIKE, किंमत पाहून लगेच कराल बूक!

Last Updated:
आता KTM ने यातून धडा घेत मोजक्याच आणि क्लासबेस अशा बाइकची निर्मिती सुरू केली आहे. अलीकडेच KTM ने आपली 160 Duke  अखेर भारतात लाँच केली आहे. 
1/7
एकेकाळ हा KTM मोटर्सने चांगलाच गाजवला होता. पण, गल्लीतल्या पोरांनी या KTM बाइकचा इतका वापर केला की, KTM ही गल्लीतल्या पोरांची बाइक असल्याचा शिक्का बसला. त्यामुळे KTM बाइकची विक्री घटली होती. पण, आता KTM ने यातून धडा घेत मोजक्याच आणि क्लासबेस अशा बाइकची निर्मिती सुरू केली आहे. अलीकडेच KTM ने आपली 160 Duke  अखेर भारतात लाँच केली आहे. 

advertisement
2/7
Duke 125 ची किंमत Rs 1,84,998 (एक्स-शोरूम) इतकी ठेवण्यात आली आहे. या बाइकचा सामना मार्केटमध्ये थेट Yamaha MT-15शी होणार आहे. या बाइकची किंमत स्टँडर्ड व्हेरिएंटसाठी 1.69 लाख आणि DLX व्हेरिएंटसाठी 1.80 लाख रुपये आहे. भारतात KTM ची ही सर्वात स्वस्त बाइक आहे. 160cc सेगमेंटमध्ये एक पावरफुल बाइक आहे. KTM Duke 160 ची बुकिंग सर्व अधिकृत डीलरशीप आणि ऑनलाइन सुरू झाली आहे. 

3/7
 नवीन काय? -KTM Duke 160 ही स्प्लिट ट्रेलिस फ्रेमवर तयार केली आहे.  KTM Duke 160 मध्ये WP Apex फ्रंट फोर्क आणि मोनोशॉक सस्पेंशन दिले आहे. ब्रेकिंग पॉवर 320mm फ्रंट डिस्क आणि 230mm रिअर डिस्क ब्रेक्स आहे.
नवीन काय? - KTM Duke 160 ही स्प्लिट ट्रेलिस फ्रेमवर तयार केली आहे.  KTM Duke 160 मध्ये WP Apex फ्रंट फोर्क आणि मोनोशॉक सस्पेंशन दिले आहे. ब्रेकिंग पॉवर 320mm फ्रंट डिस्क आणि 230mm रिअर डिस्क ब्रेक्स आहे.
advertisement
4/7
पॉवर आणि परफॉर्मेंस - KTM 160 Duke मध्ये 164.2cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन दिलं आहे. जे 9,500rpm वर 19bhp इतकी पॉवर आणि 7,500rpm वर 15.5Nm चा टॉर्क जनरेट करतो.  Yamaha MT-15 च्या तुलनेत Duke 160 थोडी जास्त पॉवरफुल आहे.  KTM चा  दावा  आहे आहे की, Duke ही आपल्या सेगमेंटमध्ये सगळ्यात पॉवरफुल आहे.  

5/7
सोबतच यामध्ये स्विचेबल रिअर ABS सुद्धा दिले आहे. नवीन Duke मध्ये 17-इंचाचे अलॉय व्हील्स दिले असून यामध्ये 110-सेक्शन फ्रंट आणि 140-सेक्शन रिअर टायर दिले आहे. अलॉय व्हील्स Duke 200 पेक्षा कमी वजनाचे आहे. या बाइकची पेट्रोल टाकी ही 10.1 लिटर इतकी आहे. तर वजन हे 147kg आहे. 

6/7
फिचर्स -KTM 160 Duke मध्ये 5-इंचचा LCD डिस्प्ले दिला आहे.  जो टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, स्मार्टफोन कनेक्टिविटी, कॉल/SMS अलर्ट्स आणि म्युझिक कंट्रोल्सला स्पोर्ट करतेय.
फिचर्स - KTM 160 Duke मध्ये 5-इंचचा LCD डिस्प्ले दिला आहे.  जो टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, स्मार्टफोन कनेक्टिविटी, कॉल/SMS अलर्ट्स आणि म्युझिक कंट्रोल्सला स्पोर्ट करतेय.
advertisement
7/7
बाइकमध्ये सर्व LED लाइट दिले आहे. या बाइकचं हेडलाइट 390 Duke सारखचं आहे.  KTM Duke 160 मध्ये ३ कलर ऑप्शन्स दिले असून  सिल्वर मॅट, ऑरेंज आणि ब्लू.

Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement