बायको-लेकरांना किती दिवस Bike वर फिरवणार? घरी आणा Maruti ची 32 किमी मायलेजदार Car, किंमतही खूप कमी!
- Published by:Sachin S
Last Updated:
Maruti Suzuki S-Presso ही सगळ्यात जास्त मायलेज देणारी कार म्हणून पाहिली जाते.
केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात कपात केल्यामुळे वाहनांच्या किंमतीत चांगलेच बदल झाले आहे. २२ सप्टेंबरपासून २८ टक्के हा जीएसटी स्लॅब रद्द होणार आहे. त्यामुळे जीएसटी दरांमुळे अनेक वस्तू स्वस्त होणार असल्यानं, कार उत्पादकांनीही त्यांच्या कारसाठी नवीन दर जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनेही त्यांच्या कारसाठी नवीन दर जाहीर केले आहेत. यात मारुतीची कारही सगळ्यात स्वस्त झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
फीचर्सविषयी बोलायचं झाल्या, कारमध्ये अॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह 7- इंचांची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, समोर पावर्ड विंडो आणि कीलेस एंट्रीसारखे फीचर्स मिळतात. सुरक्षेच्या हिशोबाने यामध्ये ड्यूअल फ्रंट एअरबॅग, रियर पार्किंग सेन्सर, ईबीडीसह एबीएससारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
advertisement
Maruti Suzuki S-Presso ही सगळ्यात जास्त मायलेज देणारी कार म्हणून पाहिली जाते. या कारमध्ये आता अपडेटेड इंजिन सुद्धा दिलं आहे. ही हॅचबॅक कार 24.12 किमी/लिटर-25.30 किमी/लिटर मायलेज देते. ही एक आयडल सिटी कार आहे. यात हिल होल्ड असिस्ट फंक्शन, पॅसेंजर साइड एअरबॅगसह ईएसपी आहे. पेट्रोल मोडमध्ये ही कार 25 किलोमीटर इतक मायलेज देते. तर CNG वर 33किमी इतकं मायलेज देते.