Keeway RR300: विषयच वेगळा! भारतात लाँच झाली hayabusa सारखी दिसणारी बाइक, किंमतही कमी
- Published by:Sachin S
Last Updated:
आता भारतात अधिकृतपणे Keeway ब्रँडची विक्री करणाऱ्या Moto Vault ने RR300 लाँच केली आहे. स्पोर्टी लूक आणि कमी किंमतीमुळे ही बाइक अनेक स्पोर्ट बाइकला टक्कर देत आहे.
भारतात सध्या अनेक दुचाकींचा बोलबाला आहे. गेल्या काही वर्षांपासून स्पोर्ट बाइक सेगमेंटमध्ये यामाहा, सुझुकी, हिरो, होंडा, बजाज आणि टीव्हीएसने दबदबा निर्माण केला आहे. आता भारतात अधिकृतपणे Keeway कीवे ब्रँडची विक्री करणाऱ्या Moto Vault ने RR300 लाँच केली आहे. स्पोर्टी लूक आणि कमी किंमतीमुळे ही बाइक अनेक स्पोर्ट बाइकला टक्कर देत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement