Bigg Boss Marathi 6 च्या घरात 17 स्पर्धकांची दमदार एन्ट्री, त्यात किती कलाकार? किती इन्फ्लुएन्सर?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 च्या घरात गेलेले 17 स्पर्धकांमध्ये किती कलाकार आणि किती सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्स आहेत पाहूयात. 
1/18
बिग बॉस मराठी 6 चा चा बहुप्रतीक्षित प्रीमियर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यंदाच्या सीझनमध्ये तब्बल 17 स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात दमदार एन्ट्री केली आहे. अभिनेता रितेश देशमुख याने सगळ्या स्पर्धकांचं आनंदानं स्वागत केलं. पहिल्याच दिवशी घरात विविध क्षेत्रांतील चेहरे एकत्र आले आहेत. एकूण 17 स्पर्धकांमध्ये अनुभवी कलाकार, नवोदित चेहरे, टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार तसेच सोशल मीडिया स्टार्स यांचा समावेश आहे. 17 स्पर्धकांमध्ये किती कलाकार आणि किती सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्स आहेत पाहूयात. 
[caption id="attachment_1587469" align="aligncenter" width="1600"] बिग बॉस मराठी 6 चा चा बहुप्रतीक्षित प्रीमियर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यंदाच्या सीझनमध्ये तब्बल 17 स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात दमदार एन्ट्री केली आहे. अभिनेता रितेश देशमुख याने सगळ्या स्पर्धकांचं आनंदानं स्वागत केलं. पहिल्याच दिवशी घरात विविध क्षेत्रांतील चेहरे एकत्र आले आहेत. एकूण 17 स्पर्धकांमध्ये अनुभवी कलाकार, नवोदित चेहरे, टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार तसेच सोशल मीडिया स्टार्स यांचा समावेश आहे. 17 स्पर्धकांमध्ये किती कलाकार आणि किती सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्स आहेत पाहूयात.</dd> <dd>[/caption]
advertisement
2/18
अभिनय असो वा राजकारण प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी हेडलाईन क्वीन दिपाली सय्यद हिनं बिग बॉस मराठी 6 मध्ये एन्ट्री घेतली आहे.
अभिनय असो वा राजकारण प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी हेडलाईन क्वीन दिपाली सय्यद हिनं बिग बॉस मराठी 6 मध्ये एन्ट्री घेतली आहे.
advertisement
3/18
अफलातून कॉमेडी म्हणजे सागर कारंडे. भन्नाट पंचेसच्या स्कीटने कॉमेडीचे चौकार-षटकार मारत बिग बॉस मराठीच्या घरात  कॉमेडी किंग सागर कारंडे आलाय.
अफलातून कॉमेडी म्हणजे सागर कारंडे. भन्नाट पंचेसच्या स्कीटने कॉमेडीचे चौकार-षटकार मारत बिग बॉस मराठीच्या घरात कॉमेडी किंग सागर कारंडे आलाय.
advertisement
4/18
खान्देशी गाण्यांचा जबरदस्त स्वर छेडत बिग बॉस मराठीच्या घरात  गायक सचिन कुमावत यांनी एन्ट्री घेतली आहे.
खान्देशी गाण्यांचा जबरदस्त स्वर छेडत बिग बॉस मराठीच्या घरात गायक सचिन कुमावत यांनी एन्ट्री घेतली आहे.
advertisement
5/18
बिग बॉस मराठीच्या घराचं ग्लॅमर आणखीन वाढवायला फॅशनच्या जगातील सुपर मॉडेल सोनाली राऊत आली आहे. सोनाली राऊतनं हिंदी बिग बॉसमध्येही कल्ला केला आहे.
बिग बॉस मराठीच्या घराचं ग्लॅमर आणखीन वाढवायला फॅशनच्या जगातील सुपर मॉडेल सोनाली राऊत आली आहे. सोनाली राऊतनं हिंदी बिग बॉसमध्येही कल्ला केला आहे.
advertisement
6/18
छोट्या पडद्यावरची ही सुनबाई  तन्वी कोलते येतेय बिग बॉस मराठीच्या घरात आली आहे. झी मराठीच्या लक्ष्मीनिवास मालिकेत तन्वीने काम केलं आहे.
छोट्या पडद्यावरची ही सुनबाई तन्वी कोलते येतेय बिग बॉस मराठीच्या घरात आली आहे. झी मराठीच्या लक्ष्मीनिवास मालिकेत तन्वीने काम केलं आहे.
advertisement
7/18
ज्या बिग बॉस मराठीच्या मंचावर बॅकडान्सर म्हणून परफॉर्म केलं, आज त्याच मंचावर अभिनेता आयुष संजीव स्पर्धक म्हणून प्रवास सुरु केली आहे.
ज्या बिग बॉस मराठीच्या मंचावर बॅकडान्सर म्हणून परफॉर्म केलं, आज त्याच मंचावर अभिनेता आयुष संजीव स्पर्धक म्हणून प्रवास सुरु केली आहे.
advertisement
8/18
हिंदी सिनेमा गाजवणारा मराठमोळे सुपरस्टार, हँडसम-लव्हेबल आणि यारों के यार राकेश बापट आता  बिग बॉस मराठीमध्ये आला आहे.
हिंदी सिनेमा गाजवणारा मराठमोळे सुपरस्टार, हँडसम-लव्हेबल आणि यारों के यार राकेश बापट आता बिग बॉस मराठीमध्ये आला आहे.
advertisement
9/18
आपल्या स्वरांनी मंत्रमुग्ध करणारी गायिका प्राजक्ता शुक्रे बिग बॉस मराठीच्या घरात आली आहे.  'इथून धक्का, तिथून धक्का' हे तिचं खूप फेमस झालं होतं.
आपल्या स्वरांनी मंत्रमुग्ध करणारी गायिका प्राजक्ता शुक्रे बिग बॉस मराठीच्या घरात आली आहे. 'इथून धक्का, तिथून धक्का' हे तिचं खूप फेमस झालं होतं.
advertisement
10/18
दमदार परफॉर्मन्सने मंचावर आग लावत बिग बॉस मराठीच्या घरात आपला स्वॅग दाखवायला अभिनेता विशाल कोटीयनने एन्ट्री घेतली आहे. विशाल देखील हिंदी बिग बॉसमधून आला आहे.
दमदार परफॉर्मन्सने मंचावर आग लावत बिग बॉस मराठीच्या घरात आपला स्वॅग दाखवायला अभिनेता विशाल कोटीयनने एन्ट्री घेतली आहे. विशाल देखील हिंदी बिग बॉसमधून आला आहे.
advertisement
11/18
फिटनेसचा कडक अंदाज घेऊन सगळ्यांना गारद करायला बिग बॉस मराठीच्या घरात फिटनेस फ्रिक ओमकार राऊतने एन्ट्री घेतली आहे.
फिटनेसचा कडक अंदाज घेऊन सगळ्यांना गारद करायला बिग बॉस मराठीच्या घरात फिटनेस फ्रिक ओमकार राऊतने एन्ट्री घेतली आहे.
advertisement
12/18
लावणीचा ठेका धरत, घुंगरांच्या तालावर नाचत, सर्वांना आपला तोरा दाखवायला बिग बॉस मराठीच्या घरात  नृत्यांगना राधा पाटीलने एन्ट्री घेतली आहे.
लावणीचा ठेका धरत, घुंगरांच्या तालावर नाचत, सर्वांना आपला तोरा दाखवायला बिग बॉस मराठीच्या घरात नृत्यांगना राधा पाटीलने एन्ट्री घेतली आहे.
advertisement
13/18
समोर आलेल्या आव्हानांना देते बिनधास्त टक्कर देणारीदिव्या शिंदे बिग बॉस मराठीच्या घरात आली आहे.
समोर आलेल्या आव्हानांना देते बिनधास्त टक्कर देणारी दिव्या शिंदे बिग बॉस मराठीच्या घरात आली आहे.
advertisement
14/18
मनात जिद्द बाळगून बिग बॉस मराठीच्या घरात आलाय विदर्भाचा बॉडीबिल्डर रोशन भजनकर...
मनात जिद्द बाळगून बिग बॉस मराठीच्या घरात आलाय विदर्भाचा बॉडीबिल्डर रोशन भजनकर...
advertisement
15/18
आपल्या स्टाईल आणि अदांनी सोशल मीडिया गाजवणारी अनुश्री माने हिनं बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री केली आहे.
आपल्या स्टाईल आणि अदांनी सोशल मीडिया गाजवणारी अनुश्री माने हिनं बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री केली आहे.
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement