Hero Honda CD 100: ना धूर, ना आवाज, मायलेज किंग CD 100 अचानक मार्केटमधून गायब का झाली?

Last Updated:
80 चा तो काळ होता, पेट्रोल स्वस्त होतं आणि टू स्ट्रोक गाड्यांचा सगळीकडे धुमाकूळ सुरू होता. अशातच एक बाइक मार्केटमध्ये आली, ना धूर, ना आवाज... वजनाने सुद्धा हलकी अशी ही बाइक होती.
1/8
80 चा तो काळ होता, पेट्रोल स्वस्त होतं आणि टू स्ट्रोक गाड्यांचा सगळीकडे धुमाकूळ सुरू होता. यामाहा आणि राजदूतची RD 350, जावा येझदीच्या गाड्यांचा दबदबा होता. दोन सायलन्सर आणि फराटेदार फायरिंगमुळे समोरून कोणती बाइक आली हे त्यावेळी सहज ओळखलं जायचं. पण या गाड्या सुसाट तर यायच्या पण हवेत धूर सोडून निघून जायच्या. यामुळे अनेक जण वैतागले होते. अशातच एक बाइक मार्केटमध्ये आली, ना धूर, ना आवाज... वजनाने सुद्धा हलकी अशी ही बाइक होती. मग, बघता बघता लोकांनी ही बाइक घेण्यासाठी एकच गर्दी होती. ही बाइक होती हिरो होंडाची सीडी १०० ( Hero Honda CD 100).

advertisement
2/8
जपानी कंपनी होंडाने हिरो मोटर्ससोबत भागिदारी करून भारतात नुकतचं पाय ठेवलं होतं. जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून हिरो होंडा सीडी १०० (Hero Honda CD 100) बाईक भारतात लाँच करण्यात आली होती. ही बाईक भारतातील पहिली फोर स्ट्रोक इंजिनवर असलेली बाइक होती.

3/8
सीडी १०० ने भारतीय बाजारात क्रांती घडवून आणली होती. १०० सीसी इंजिन असलेल्या या बाइकचा ना जास्त आवाज होता, ना धूर सोडत होती. त्यामुळे शहरात आणि ग्रामीण भागात अल्पवधीत ही बाइक प्रसिद्ध झाली. ज्यावेळी हिरो होंडाने ही बाइक लाँच केली तेव्हा किंमत फक्त १८००० ते २०००० रुपये इतकी होती. त्यावेळी इतर बाजारातील दुचाकीपेक्षा ही खूपच कमी होती.

4/8
 "Fill it, shut it, forget it" इंधन भरा, बंद करा आणि विसरून जा , अशी टॅगलाईन घेऊन हिरो होंडाने CD 100 भारतात लाँच केलं आणि अख्खं मार्केट ताब्यात घेतलं. सीडी १०० च्या तुलनेत या नवीन बाईक्समध्ये चांगले डिझाइन, नवीन फीचर्स आणि उत्तम इंधन कार्यक्षमता होती.

5/8
१९८०-९० च्या दशकामध्ये टू स्ट्रोक गाड्यांचा बोलबाला होता. पण त्यांचं मायलेज हे जास्त नव्हतं. पण हिरो होंडाची सीडी १०० आली. फोर स्ट्रोक इंजिन असलेल्या बाइकचं इंजिन हे १०० सीसी होतं आणि ६५ ते ८० किलोमीटर प्रति लीटर (kmpl) इतके मायलेज देत होती. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही अत्यंत परवडणारी बाइक होती.

6/8
१९८० च्या दशकात हिरो होंडाच्या सीडी १०० चा बोलबाला होता. तब्बल ५ वर्ष ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सीडी १०० ची जोरदार विक्री झाली. पण हिरो होंडाने १९९० च्या उत्तरार्धात स्प्लेंडर मार्केटमध्ये लाँच केली. स्प्लेंडर ही सीडी १०० पेक्षा उत्तम इंजिन आणि डिझाइनच्या तुलनेत बेस्ट होती. त्यामुळे सीडी १०० ची विक्री कमी होत गेली. सीडी १०० ची जागा स्प्लेंडरने घेतली.

7/8
स्प्लेंडर अल्पावधीत लोकप्रिय झाली आणि सीडी १००ला उतरती कळा लागली. शेवटी १९९० मध्ये सीडी १०० चं उत्पादन थांबवण्यात आलं. तोपर्यंत हिरो होंडाने स्प्लेंडर, पॅशन, होंडा सीबीझेड बाईक लाँच केली होती. तर दुसरीकडे बजाजने सुद्धा बॉक्सर लाँच करून हिरो होंडाला कडक टक्कर दिली. या भाऊगर्दीत मात्र सीडी १०० काळाच्या पडद्याआड गेली.

8/8
आजही ग्रामीण आणि शहरी भागामध्ये काही जणांकडे ही बाइक आहे. त्यांनी ही बाइक तशीच्या तशी जपून ठेवली आहे. एका कीकमध्ये आजही बाइक क्षणार्धात चालू होते. मायलेजही आजच्या फोर स्ट्रोक इंजिन असलेल्या बाइक इतकं मायलेज देतेय. मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी सीडी १०० हे गोड स्वप्न होतं त्यामुळेच ती अनेकांच्या कायम स्मरणात राहणारी अशीच बाइक आहे.

Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement