Rorr EZ Sigma Bike: स्पोर्ट बाइकचा पडेल विसर, स्वस्तात मस्त आली दमदार EV Bike, लूक पाहून पडाल प्रेमात!

Last Updated:
कारपाठोपाठ आता स्कुटर आणि बाइक उत्पादक कंपन्यांनी ईलेक्ट्रिक बाइक निर्मितीचा धडाका लावला आहे. अशातच ओबेन इलेक्ट्रिकने रोअर इझी सिग्मा इलेक्ट्रिक कंपनीने एक दमदार अशी बाइक लाँच केली आहे.
1/7
भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा मोठा बोलबाला आहे. कारपाठोपाठ आता स्कुटर आणि बाइक उत्पादक कंपन्यांनी ईलेक्ट्रिक बाइक निर्मितीचा धडाका लावला आहे. अशातच ओबेन इलेक्ट्रिकने रोअर इझी सिग्मा इलेक्ट्रिक कंपनीने एक दमदार अशी बाइक लाँच केली आहे.

advertisement
2/7
 oben electric rorr ez sigma या बाइकची किंमत फक्त  १.२७ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होतेय. या अपडेटेड मॉडेलमध्ये TFT डॅश आणि रिव्हर्स मोडचा समावेश आहे.  rorr ez sigma  रोअर इझी सिग्मा प्रकारात ५-इंचाचा TFT रंगीत डिस्प्ले आहे ज्यामध्ये नेव्हिगेशन, कॉल/मेसेज/म्युझिक अलर्ट आणि ट्रिप डेटा समावेश आहे. तसंच, रिव्हर्स मोडही देण्यात आला आहे. तर पुन्हा डिझाइन केलेली सीट रायडर आरामदायक आहे.  ही बाइक ४ रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये नवीन लाल रंगाचा पर्याय आहे.

3/7
१४० किमी रेंज -ओबेनच्या oben electric rorr ez sigma इन-हाऊस LFP बॅटरी तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेली आहे. या बाइकमध्ये ३.४kWh आणि ४.४kWh प्रकारांमध्ये बॅटरी उपलब्ध आहे. लहान बॅटरी पॅक १४० किमीच्या रेंजचा  दावा केला आहे.
१४० किमी रेंज - ओबेनच्या oben electric rorr ez sigma इन-हाऊस LFP बॅटरी तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेली आहे. या बाइकमध्ये ३.४kWh आणि ४.४kWh प्रकारांमध्ये बॅटरी उपलब्ध आहे. लहान बॅटरी पॅक १४० किमीच्या रेंजचा  दावा केला आहे.
advertisement
4/7
तर मोठा ४.४kWh पॅक १७५ किमीची रेंज देते. ओबेन भारतात LFP बॅटरी पॅक ऑफर करणाऱ्या काही OEM पैकी एक आहे. ब्रँडचा दावा आहे की, ही तंत्रज्ञान पारंपारिक NMC बॅटरीच्या तुलनेत सुमारे ५० टक्के चांगले असून ज्यामुळे बॅटरीचं दुप्पट आयुष्य देते.

5/7
९५ किमी टॉप स्पीड -

oben electric rorr ez sigma दोन्ही व्हेरिएंट ९५ किमी इतका टॉप स्पीड आहे. अवघ्या ३.३ सेकंदात ०-४० किमी इतकी स्पीड गाठू शकते. फास्ट चार्जिंग मोड हा १.५ तासात ० ते ८० टक्के SOC इतका आहे. पण, मोठ्या ४.४ किलोवॅट क्षमतेच्या मॉडेलचे वजन १४८ किलो असते तर लहान ३.४ किलोवॅट क्षमतेच्या मॉडेलचे वजन १४३ किलोवर ५ किलो हलकं  आहे.
९५ किमी टॉप स्पीड - oben electric rorr ez sigma दोन्ही व्हेरिएंट ९५ किमी इतका टॉप स्पीड आहे. अवघ्या ३.३ सेकंदात ०-४० किमी इतकी स्पीड गाठू शकते. फास्ट चार्जिंग मोड हा १.५ तासात ० ते ८० टक्के SOC इतका आहे. पण, मोठ्या ४.४ किलोवॅट क्षमतेच्या मॉडेलचे वजन १४८ किलो असते तर लहान ३.४ किलोवॅट क्षमतेच्या मॉडेलचे वजन १४३ किलोवर ५ किलो हलकं  आहे.
advertisement
6/7
५-इंच TFT व्यतिरिक्त, तीन राइड मोड (इको, सिटी, हॅवॉक), कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम आणि ७-स्टेप प्री-लोड अॅडजस्टेबल मोनो-शॉक यांचा समावेश आहे. कनेक्टेड ओबेन अॅप रिमोट डायग्नोस्टिक्स, GPS ट्रॅकिंग, जिओ-फेन्सिंग, अँटी-थेफ्ट अलर्ट आणि चार्जिंग स्टेशन माहिती देते.

7/7
किंमत आणि डिलिव्हरी - सुरुवातीच्या किमतीत, रोअर इझी सिग्माची किंमत ३.४ किलोवॅट प्रति तास आणि ४.४ किलोवॅट प्रति तास या दोन्ही प्रकारांसाठी रोअर इझीपेक्षा ₹७,००० जास्त आहे. सध्या या बाइकची किंमत १.२७ लाख आणि १.३७ लाख आहे. सुरुवातीच्या कालावधीनंतर, किमती १.४७ लाख आणि १.५५ लाखांपर्यंत वाढवली आहे. बुकिंग २,९९९ पासून सुरू आहे आणि डिलिव्हरी १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होईल.

Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement