New Tata Punch मॉडर्न फीचर्ससह पडणाऱ्या किंमतीत लॉन्च!'या' 5 SUV ला फोडणार घाम

Last Updated:
टाटा मोटर्सची नवी पंच फेसलिफ्ट भारतीय बाजारात लॉन्च झाली आहे. याची सुरुवात एक्स शोरुम प्राइज 5.59 लाख रुपये आहे. टाटा पंच आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात परवडणारी एसयूव्ही आहे आणि ही टचप सेलिंग मारुती फ्रॉन्क्सपासून हुंडई एक्सटर आणि टोयोटा अर्बन क्रुझर टाइजरसाठी मोठं आव्हान आहे.
1/8
New Tata Punch Rival SUVs Price Comparison: टाटा मोटर्सने आपली नवीन पंच फेसलिफ्टच्या रुपात भारतीय एसयूव्ही बाजारात एक जबरदस्त प्रॉडक्ट सादर केलं आहे. जो इतरांसाठी मोठं आव्हान आहे. यासोबतच ग्राहकांसाठीही परवडणाऱ्या किमंतीत फीचर लोडेड आणि टॉप नोच सेफ्टी पॅसेंजर कार आहे. अवघ्या 5.59 लाख रुपयांच्या सुरुवाती एक्स शोरुम किंमत, केबिनमध्ये कंफर्ट आणि कन्वीनियन्ससोबतच सेफ्टीशी संबंधित अनेक फीचर्स यात आहेत. सोबतच टर्बो पेट्रोल इंजिनसह सीएनजी ऑप्शनमध्ये आता ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय मिळाल्याने 2026 मॉडल पंच आता खुप खास झाली आहे. ही मारुती फ्रॉन्क्स आणि हुंडई एक्सटरपासून निसान मॅग्नाइट आणि रेनो कायगरला चांगलाच घाम फोडू शकते.

advertisement
2/8
टाटा मोटर्सची नवीन पंच 20 ट्रिम व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे: स्मार्ट, प्युअर, प्युअर प्लस, प्युअर प्लस एस, अॅडव्हेंचर, अॅडव्हेंचर एस, अकम्प्लिश्ड आणि अकम्प्लिश्ड प्लस एस, ज्यांच्या एक्स-शोरूम किमती ₹5.59 लाख ते ₹10.54 लाखांपर्यंत आहेत. हे स्टँडर्ड पेट्रोल आणि टर्बो-पेट्रोल तसेच सीएनजी पॉवरट्रेन ऑप्शनमध्ये उपलब्ध आहेत आणि मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्हीसह येतात.

3/8
वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात एलईडी लाईट्स, आकर्षक एक्सटीरियर डिझाइन, ड्युअल टोन सीट्स, 10.25 इंचापर्यंत एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 65W टाइप सी यूएसबी चार्जर, आर्मरेस्ट, 7 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, टच ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल, एअर प्युरिफायर, 360-डिग्री कॅमेरा, सीट्समध्ये मांडीखालील सपोर्ट आणि सनरूफ, यासह इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत.

4/8
Maruti Suzuki Fronx ची किंमत : टाटा मोटर्सची नवीन पंच फेसलिफ्ट गेल्या महिन्याची टॉप सेलिंग कार मारुती सुझुकी फ्रॉन्क्ससाठी सर्वात मोठे आव्हान आहे. डिसेंबर 2025 मध्ये फ्रॉन्क्स सर्वात जास्त विकली गेली. मारुती फ्रॉन्क्सची एक्स शोरुम प्राइज 6.85 लाख रुपयांपासून सुरु होऊन 11.98 लाख रुपयांपर्यंत जाते. फ्रॉन्क्सला पेट्रोल आणि सीएनजी ऑप्शनमध्ये विकले जाऊ शकते आणि याचे फीचर्स आणि मायलेजही जबरदस्त आहे.

5/8
Hyundai Exter च्या किंमती : हुंडई मोटर इंजियाची सर्वात परवडणारी एसयूव्ही एक्सटरची सध्याची एक्स शोरुम प्राइज 5.64 लाख रुपयांपासून 9.61 लाख रुपयांपर्यंत केली जाऊ शकते. ही एसयूव्ही पेट्रोल आणि सीएनजी पर्यायांमध्ये मिळते आणि लूक-फीचर्ससह ती मायलेजच्या बाबतीत चांगली आहे.

6/8
Toyota Taisor च्या किंमती : टोयोटा अर्बन क्रूझर टिगोरची किंमत 7.21 लाख रुपयां (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि ₹12.06 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. टोयोटा टिगोर ही एक क्रॉसओवर एसयूव्ही आहे ज्यामध्ये स्पोर्टी लूक आणि आधुनिक फीचर्स आहेत आणि ती पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही ऑप्शनध्ये उपलब्ध आहे.

7/8
Nissan Magniteच्या किमती : टाटा पंच ही निसान मोटर इंडियाच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही, मॅग्नाइटला एक मोठे आव्हान देत आहे, कारण ती पंचपेक्षा थोडी जास्त महाग आहे. टाटा पंचची एक्स-शोरूम किंमत ₹5.62 लाखांपासून सुरू होते आणि ₹10.76 लाखांपर्यंत जाते. ही एसयूव्ही पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंटमध्ये देखील उपलब्ध आहे.

8/8
Renault Kigerच्या किंमती : रेनॉल्ट किगरची एक्स-शोरूम किंमत ₹5.76 लाख पासून सुरू होते आणि ₹10.34 लाखांपर्यंत जाते. रेनॉल्ट किगर ही एक उत्तम डिझाइन केलेली एसयूव्ही आहे ज्यामध्ये चांगले लूक आणि फीचर्स आहेत.

BMC Election Voting Marker : मतदानाची शाई एका मिनिटात गायब! मुंबई, कल्याण ते पुणे सगळीकडे गोंधळ, उमेदवार धास्तावले, नेमका प्रकार काय?
मतदानाची शाई एका मिनिटात गायब! मुंबई, कल्याण ते पुणे सगळीकडे गोंधळ, उमेदवार धास्
  • मतदान करणाऱ्या मतदारांच्या बोटांवर लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याचा प्रकार

  • मुंबई, ठाणे ते पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्येही मार्करच्या शाईने घोळ घातला

  • शाई पुसली जात असल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.

View All
advertisement