Tata च्या 'ब्युटी'ने गाजवलं मार्केट आता 'ती' परत येतेय,Thar चं मार्केट करणार जाम
- Published by:sachin Salve
Last Updated:
भारतात नव्या Sierra चं EV, पेट्रोल आणि डिझेल मॉडेल लाँच केलं जाईल. ही नवी सियारा ही टाटाच्या Gen2 EV प्लॅटफ़ॉर्मवर तयार केली आहे. पण सियाराच्या लाँचिंग लांबलं आहे.
भारतात सध्या टाटा मोटर्सने मार्केटमध्ये आपली जागा चांगलीच भक्कम केली आहे. आता टाटा मोटर्स ९० च्या दशकामध्ये मार्केट गाजवणारी Sierra नव्या रुपात आणि नव्या ढंगात मार्केटमध्ये लाँच करणार आहे. पण Sierra लाँचिंगचा मुहुर्त आता लांबला आहे. भारतात नव्या Sierra चं EV, पेट्रोल आणि डिझेल मॉडेल लाँच केलं जाईल. ही नवी सियारा ही टाटाच्या Gen2 EV प्लॅटफ़ॉर्मवर तयार केली आहे. पण सियाराच्या लाँचिंग लांबलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement