advertisement

अमिताभ बच्चन यांच्यामुळे झीनत अमान यांना झाला होता त्रास, इतक्या वर्षांनी अभिनेत्रीने पहिल्यांदाच सांगितलं

Last Updated:
Amitabh Bachchan Zeenat Aman : झीनत अमान यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक फिल्ममध्ये एकत्र काम केलं आहे. झीनत यांनी अमिताभ यांच्यासोबत काम करतानाचा एक किस्सा नुकताच सांगितला आहे.
1/7
अमिताभ बच्चन आणि झीनत अमान यांनी अनेक फिल्ममध्ये एकत्र काम केलं आहे. इतक्या वर्षांनंतर झीनत अमान यांनी अमिताभ यांच्याबाबत पहिल्यांदाच व्यक्त झाल्या आहेत. त्यांची अमिताभ बच्चन यांच्याबाबतची एक गोष्ट पहिल्यांदाच सांगितली आहे.

2/7
1978 साली डॉन फिल्मच्या शूटिंगवेळचा हा किस्सा आहे. डॉन ही फिल्म बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरली होती. त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक. यात अमिताभ यांचा डबल रोल होता. हा कल्ट क्लासिक चित्रपट आजही मोठ्या आवडीने पाहिला जातो. म्हणूनच त्याचा तिसरा भाग 'डॉन 3' सतत चर्चेचा विषय बनून राहिला आहे.

3/7
डॉन या फिल्ममध्ये झीनत अमान अभिनेत्री होत्या. शूटिंगवेळी अमिताभ बच्चन यांच्यामुळे झीनत अमान यांना खूप त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. झीनत यांनी अमिताभ आणि त्याच टीमसोबत आधी काम केलं होतं. त्यामुळे फिल्ममध्ये काम करणं फारसं कठीण नव्हतं. पण चित्रपटातील एक विशिष्ट शीन त्यांच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरल्याचं त्या म्हणाल्या.

4/7
झीनत अमान यांचा सीन ज्यात त्या रोमा नर्सच्या भूमिकेत डॉनला वाचवतात. या सीनमध्ये झीनत यांना अमिताभ बच्चन यांना व्हीलचेअरमध्ये बसवून पळून जायचं होतं. पण ती व्हीलचेअर खूप जुनी आणि खराब अवस्थेत होती. अमिताभ यांना त्या खिळखिळ्या व्हिलचेअरवर ढकलणं सोपं नव्हतं.

5/7
अमिताभ यांच्या जास्त वजनामुळे झीनत यांना ती ढकलणे अत्यंत कठीण जात होतं आणि त्या दृश्यात व्हीलचेअर ढकलण्यासाठी त्यांना आपली पूर्ण ताकद लावत असताना चेहऱ्यावर त्याचे भाव दिसू द्यायचे नव्हते.

6/7
झीनत अमान यांनी सोशल मीडियावर त्या सीनचा व्हिडीओ शेअर करत, या सीनमधील पडद्यामागील ही स्टोरी सांगितली आहे.

7/7
झीनत यांनी डॉन फिल्ममध्ये काम करायला होकार का दिला तेसुद्धा सांगितलं. आपल्याला नेहमीत क निर्भीड, हुशार आणि कणखर स्त्रीची भूमिका साकारायची होती आणि रोमाची भूमिका अगदी तशीच होती, त्यामुळे त्यांनी या फिल्ममध्ये काम केल्याचंही सांगितलं.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement