Royal Enfield चं मार्केट करणार जाम, TVS ने अखेर 'ती' BIKE केली लाँच, किंमतही कमी

Last Updated:
TVS Motor ने ॲडव्हेंचर सगमेंटमध्ये पहिल्यांदाच पाऊल टाकलं आहे. विशेष म्हणजे, या बाईकची किंमत कमी ठेवली आहे.
1/8
 भारतातील सर्वात मोठी बाईक उत्पादक कंपनी पैकी एक असलेल्या टीव्हीएस मोटर्सने आता आपली दमदार अशी बाईक लाँच केली आहे. दिवाळीच्या फेस्टिव्हलमध्ये  TVS Motor Company ने आपली नवीन  Apache RTX ही ॲडव्हेंचर रॅली टूर बाईक लाँच केली आहे. ॲडव्हेंचर सगमेंटमध्ये पहिल्यांदाच TVS ने पाऊल टाकलं आहे. विशेष म्हणजे, या बाईकची किंमत कमी ठेवली आहे. त्यामुळे या बाईकची थेट टक्कर रॉयल एनफिल्डच्या himalayan 450 शी असणार आहे. 

advertisement
2/8
tvs apache rtx 300 adventure ही एक दमदार आणि पॉवरफुल अशी बाईक आहे. ज्यांना ऑफ रोडिंग करायचं आहे, अशा ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून ही बाईक तयार केली आहे. या tvs apache rtx 300 adventure ची किंमत फक्त (एक्स-शोरूम) 1.99 lakh इतकी ठेवण्यात आली आहे. tvs apache rtx 300 adventure ही  RT-XD4 इंजिन प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे.

3/8
TVS Apache RTX 300 adventure मध्ये 299.1cc चे सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, फोर-स्ट्रोक DOHC इंजिन दिलं आहे. जे 9,000rpm वर 36PS ची कमाल पॉवर आणि 7,000rpm वर 28.5Nm चा पीक टॉर्क जनरेट करतो.  या बाईकमध्ये सिक्स-स्पीड गिअरबॉक्स, फ्यूल इंजेक्शन सिस्टीम आणि असिस्ट-अँड-स्लीपर क्लच दिले आहे.

4/8
TVS Apache RTX 300 adventure मध्ये स्टील ट्रेलिस फ्रेम वापरली आहे आणि ती रायड-बाय-वायर थ्रॉटल (ride-by-wire throttle) तसंच बाय क्विकशिफ्टरने (bi-directional quickshifter) सुसज्ज आहे.
TVS Apache RTX 300 adventure मध्ये स्टील ट्रेलिस फ्रेम वापरली आहे आणि ती रायड-बाय-वायर थ्रॉटल (ride-by-wire throttle) तसंच बाय क्विकशिफ्टरने (bi-directional quickshifter) सुसज्ज आहे.
advertisement
5/8
TVS Apache RTX 300 ला नवीन RT-XD4 प्लॅटफॉर्म कंपनीच्या रेसिंग आणि रॅली अनुभवाचा उपयोग करून संपूर्णपणे इन-हाउस  डिझाइन केली आहे.  इंजिनमध्ये ड्युअल ओव्हरहेड कॅम्स, ड्युअल ऑईल पंप, ड्युअल कूलिंग जॅकेट सिलेंडर हेड आणि ड्युअल ब्रीदर सिस्टीम  यांसारखे फिचर्स दिले आहे.  हे इंजिन इथेनॉल-मिश्रित E20 इंधनांवर सुद्धा धावू शकते.  

6/8
TVS Apache RTX 300  मध्ये ४ रायड मोड्स दिले आहे, Urban, Rain, Tour, आणि Rally. जे वेगवेगळ्या परिसरात वापरण्यासाठी बेस्ट आहे. बाईकमध्ये Bluetooth कनेक्टिव्हिटी आणि मॅप मिररिंग आणि  ५-इंच TFT क्लस्टर दिला आहे.

7/8
TVS Apache RTX 300 मध्ये क्रूझ कंट्रोल (cruise control), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, लिनियर ट्रॅक्शन कंट्रोल आणि ॲडजस्टेबल लीव्हर्सचा समावेश आहे. सस्पेंशनसाठी लाँग-ट्रॅव्हल WP युनिट्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये समोर inverted cartridge fork आणि मागे मोनो-ट्यूब फ्लोटिंग पिस्टन (MFP) शॉक ॲबसॉर्बर आहे.TVS Apache RTX 300 मध्ये पाच रंगांचा पर्याय दिला आहे,  Viper Green, Metallic Blue, Pearl White, Lightning Black, आणि Tarn Bronze, ज्यांना सिग्नेचर Apache Red डिटेलिंगची जोड आहे.
TVS Apache RTX 300 मध्ये क्रूझ कंट्रोल (cruise control), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, लिनियर ट्रॅक्शन कंट्रोल आणि ॲडजस्टेबल लीव्हर्सचा समावेश आहे. सस्पेंशनसाठी लाँग-ट्रॅव्हल WP युनिट्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये समोर inverted cartridge fork आणि मागे मोनो-ट्यूब फ्लोटिंग पिस्टन (MFP) शॉक ॲबसॉर्बर आहे. TVS Apache RTX 300 मध्ये पाच रंगांचा पर्याय दिला आहे,  Viper Green, Metallic Blue, Pearl White, Lightning Black, आणि Tarn Bronze, ज्यांना सिग्नेचर Apache Red डिटेलिंगची जोड आहे.
advertisement
8/8
डिझाइनमध्ये टँक आणि हेडलॅम्प, मस्क्युलर आणि डायनॅमिक डीआरएलसह क्लास-डी हेडलॅम्प  टेल-लॅम्प ब्लेड्स आणि स्पीड-लिंक्ड इन्टेन्सिटी कंट्रोल दिलं आहे. एवढंच नाहीतर  ॲक्सेसरीजमध्ये रेझ्ड फ्रंट बीक, बॅश प्लेट, टँक आणि नकल गार्ड्स, मागील हगर फेंडर, यूएसबी चार्जर आणि गार्ड्स आणि लगेजसाठी मॉड्यूलर माउंट्स उपलब्ध आहेत.

TVS Apache RTX 300 ची किंमत ही  व्हेरियंटनुसार आहे  बेस व्हेरिएंटची किंमत  1.99 लाख एक्स शोरूम इतकी आहे. तर टॉप व्हेरियंटची किंमत   2.14 लाख एक्स शोरूम इतकी आहे. 
 
डिझाइनमध्ये टँक आणि हेडलॅम्प, मस्क्युलर आणि डायनॅमिक डीआरएलसह क्लास-डी हेडलॅम्प टेल-लॅम्प ब्लेड्स आणि स्पीड-लिंक्ड इन्टेन्सिटी कंट्रोल दिलं आहे. एवढंच नाहीतर  ॲक्सेसरीजमध्ये रेझ्ड फ्रंट बीक, बॅश प्लेट, टँक आणि नकल गार्ड्स, मागील हगर फेंडर, यूएसबी चार्जर आणि गार्ड्स आणि लगेजसाठी मॉड्यूलर माउंट्स उपलब्ध आहेत. TVS Apache RTX 300 ची किंमत ही  व्हेरियंटनुसार आहे  बेस व्हेरिएंटची किंमत  1.99 लाख एक्स शोरूम इतकी आहे. तर टॉप व्हेरियंटची किंमत   2.14 लाख एक्स शोरूम इतकी आहे.   
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement