21 वर्षांची तरुणी पहिल्याच प्रयत्नात UPSC पास; पण तरीही IAS, IPS नाकारलं, कारण काय?

Last Updated:
IFS Vidushi Singh Success Story: यूपीएससी नागरी सेवा परीक्षा पास करणे हे देशातील लाखो तरुणाईचे स्वप्न आहे. मात्र, अगदी कमी जणांना ही संधी मिळते. अशाच एका फक्त 21 वर्षांच्या या तरुणीने पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा पास केली. मात्र, इतके मोठे यश मिळवल्यावरही या तरुणीने आयएएस आणि आयपीएस पदे नाकारली. काय आहे यामागचे कारण हे जाणून घेऊयात. (सर्वेश श्रीवास्तव/अयोध्या, प्रतिनिधी)
1/5
विदुषी सिंह असे या तरुणीचे नाव आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षेत यश मिळवत इतिहास रचला. मात्र, तिने IAS आणि PCS दोन्ही नोकऱ्या नाकारल्या. 21 व्या वर्षीच त्यांनी हे मोठे यश मिळवले.

advertisement
2/5
यूपीएससीच्या परीक्षेसाठी अनेक वर्ष तयार करताना तुम्ही अनेकांना पाहिले असेल. मात्र, अगदी बोटावर मोजण्या इतक्या लोकांना त्यात यश मिळते. असेच एक प्रेरणादायी उदाहरण IFS (भारतीय परराष्ट्र सेवा) अधिकारी विदुषी सिंग यांचे आहे. त्यांनी अगदी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली आणि IAS, IPS सारखी प्रतिष्ठित पदे सोडून IFS निवडली.

3/5
कोणत्याही क्लासेस, कोचिंगविना विदुषी सिंह यांनी हे यश मिळवले. दिल्ली विद्यापीठाच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बीए ऑनर्स (अर्थशास्त्र) ही पदवी घेतल्यावर त्यांनी सेल्फ स्टडीवर भर दिला. विदुषी सिंह यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी व्हावे, असे त्यांच्या आजी आजोबांचे स्वप्न होते. हे स्वप्न त्यांनी UPSC 2022 मध्ये 13 वी रँक मिळवत पूर्ण केले.

4/5
वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी विदुषी सिंग यांनी यूपीएससीची परीक्षा 13व्या क्रमांकाने उत्तीर्ण केली. त्यांनी इकॉनॉमिक्स हा पर्यायी विषय म्हणून घेतला होता. पण एवढी चांगली रँक मिळूनही त्यांनी आयएएस, आयपीएस न स्विकारता आयएफएस म्हणजे भारतीय परराष्ट्र सेवेत जाण्याचा निर्णय घेतला.

5/5
यूपीएससी परिक्षेच्या तयारीसाठी सेल्फ स्टडी खूप महत्त्वाचे मानले जाते, असे विदुषी यांनी सांगितले. भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी व्हावे, हे त्यांच्या आजी आजोबांचे स्वप्न होते, असे त्यांनी सांगितले आणि हे स्वप्न त्यांनी पूर्ण करुन दाखवले आहे. त्यांच्या कुटुंबीयांचे अयोध्येशीही विशेष नाते आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement