महिन्याला पगार तब्बल 80 हजार रुपये, बारावीनंतर लगेच करा हे कोर्स, मग पाहा फायदाच फायदा

Last Updated:
Top Agriculture Collage : जर तुम्हाला कृषी क्षेत्रात अभ्यास करून त्यात तुमचे भविष्य घडवायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण अशा कॉलेजेसबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याठिकाणी तुम्ही कृषी क्षेत्राचा अभ्यास करुन चांगल्या प्रकारे प्लेसमेंट मिळवून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात. (आकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी)
1/4
नवी दिल्लीतील भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्था (IASRI) ची स्थापना 1930 मध्ये झाली. ही संस्था कृषी क्षेत्रातील शिक्षण आणि संशोधनासाठी एक प्रमुख संस्था आहे. हे महाविद्यालय तुम्हाला कृषी विषयातील पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी सारखे अभ्यासक्रम उपलब्ध करून देते. या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी, तुम्हाला ICAR-JRF आणि CUET PG सारख्या परीक्षा द्याव्या लागतील.

advertisement
2/4
नवी दिल्लीतील पूसा कॅम्पस येथे स्थित नॅशनल रिसर्च सेंटर ऑन प्लांट बायोटेक्नॉलॉजी (NRCPB) ची स्थापना 1985 मध्ये झाली. हे महाविद्यालय तुम्हाला डिप्लोमा, एमएससी आणि पीएचडी सारखे अभ्यासक्रम उपलब्ध करून देते. या कॉलेजमध्ये व्होडाफोन, आदित्य बिर्ला आणि गुगलसारख्या मोठ्या कंपन्या प्लेसमेंटसाठी येतात. या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.

3/4
नवी दिल्लीतील ओखला येथील जामिया मिलिया इस्लामिया कॉलेज लोकांना 200 हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देते. या महाविद्यालयात कृषी विषयातील पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला CUET ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.

4/4
दिल्ली विद्यापीठात तुम्हाला बीएससी कृषी (BSc in Agriculture) अभ्यासक्रम उपलब्ध करून देते. या कोर्सचा कालावधी 4 वर्षांचा आहे. यामध्ये तुमचा नंबर गुणवत्तेच्या आधारावर येतो. याची सरासरी फी 52,000 ते 1,00,000 आहे. तसेच या शिक्षणानंतर 60,000 ते 80,000 इतका आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement