आई अंगणवाडी सेविका, पगारही फक्त 6 हजार, पण पोरानं पांग फेडलं, झाला IFS
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
बिहारच्या भागलपूरच्या कटहलवाडी येथील रहिवासी असलेल्या ललिता देवी आणि राजकुमार चौधरी यांच्या मुलाने मोठे यश मिळवले आहे. राहुल कुमार असे या मुलाचे नाव आहे. राहुल कुमारने भारतीय वनसेवा परीक्षेत 143 वी रँक मिळवत यश मिळवले आहे. राहुल आता फॉरेस्ट अधिकारी झाला आहे. जाणून घेऊयात त्याची यशस्वी कहाणी. (सत्यम कुमार/भागलपुर, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
advertisement


