UPSC Result: 3 पिढ्यांची परंपरा, सगळे अधिकारी, नवरा IRS आता तिनं मिळवलं यश

Last Updated:
16 एप्रिलला UPSC 2023चा निकाल जाहीर झाला आणि वर्षानुवर्षे मेहनत करून यशस्वी होण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण झालं. देशात अव्वल क्रमांक पटकावला आदित्य श्रीवास्तव याने. तसंच अनेक यशस्वी विद्यार्थ्यांची मेहनतही समोर आली. (उधव कृष्ण, प्रतिनिधी / पाटणा)
1/5
बिहारच्या शेखपुरा भागातील तोयगढ गावचे रहिवासी राकेश सिंह यांची मुलगी संस्कृती सिंह हिने या परीक्षेत 366वा क्रमांक पटकावला. IRSसाठी तिची निवड झाली. या यशानंतर गावकऱ्यांसह दूरदूरहून लोक तिला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. 

advertisement
2/5
विशेष म्हणजे यूपीएससीमध्ये यशस्वी होणाऱ्या संस्कृतीने तिच्या कुटुंबाची परंपरा जपली आहे. नागरी सेवेत दाखल होणारी ती कुंटुंबाच्या तिसऱ्या पिढीतील सदस्य असणार आहे. 

3/5
संस्कृतीचे आजोबा दिवंगत भरत सिंह हे शेखपुरा जिल्ह्याचे पहिले आयपीएस होते. मागील वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांना 2 मुलं, राकेश सिंह आणि मुकेश सिंह. दोघंही नागरी सेवेत कार्यरत आहेत.

4/5
संस्कृतीच्या यशाबाबत तिचं सर्वत्र कौतुक होतंय. तिचे नातेवाईक सांगतात की, ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. संस्कृतीचे वडील कर्नाटक राज्यात अ‍ॅडिशनल चीफ सेक्रेटरीपदी कार्यरत आहेत. 

5/5
संस्कृतीचे मामा पप्पू सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं. तिचे पतीसुद्ध आयआरएस अधिकारी आहेत. सध्या ते आयकर विभागात कमिश्नरपदी कार्यरत आहेत. आता संस्कृतीच्या रुपाने त्यांच्या घरात आणखी एक अधिकारी निर्माण होणार आहे. 

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement