UPSC Success Story संकटांनी खचेल तो शेतकरी पुत्र कसला! UPSC परीक्षेत अजिंक्यचं मोठं यश, महाराष्ट्रात टॉप
- Published by:News18 Marathi
Last Updated:
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जालन्यातील शेतकरी पुत्र अजिंक्य शिंदे महाराष्ट्रातून प्रथम आला आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जालना जिल्ह्यातील आनंदगाव येथील एका शेतकरी पुत्राने मोठं यश मिळवलंय. नुकत्याच लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अजिंक्य शिंदे महाराष्ट्रातून प्रथम आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement