advertisement

Power Bank फक्त फोन चार्ज करण्यासाठी नाही! हे यूज जाणून घेतल्यास व्हाल चकीत

Last Updated:
Power Bank Uses: जास्तीत जास्त लोक पॉवर बँकला फोन किंवा दुसरे अॅक्सेसरीज चार्ज करण्यासाठी वापरतात. मात्र हे इतर कामातही फायदेशीर ठरु शकते. चला जाणून घेऊया या पॉवर बँकचा कसा वापर होऊ शकतो.
1/5
Power Bank Uses: पॉवर बँक एक खुप कामाची अॅक्सेसरी आहे. तुम्ही सतत ट्रॅव्हल करत असाल किंवा फील्डमध्ये राहत असाल तर फोन चार्जिंगसाठी पॉवर बँक असणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त लोक पॉवर बँक फोन चार्जिंग आणि जास्तीत जास्त स्मार्टवॉच किंवा ईयरफोन इत्यादी चार्ज करण्यासाठी याचा वापर करतात. खुप कमी लोकांना माहिती असेल की पॉवर बँकचे अनेकही वापर आहेत. आज आपण पॉवर बँकचे हिडन यूजेज जाणून घेणार आहोत.

2/5
USB लाइट्स लावून बनवा लँप : सध्या मार्केट आणि ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर USB लाइट्स सहज मिळतात. पॉवर बँकेच्या मदतीने तुम्ही त्याचा नाइट लँप बनवूशकता. घरात डेकोरेशनसह तुम्ही कँपिंग इत्याही जागांवरही याचा वापर करु शकता.

3/5
उष्णतेपासून आराम मिळतो : लँपप्रमाणे, तुम्ही पॉवर बँकमधून छोटा पंखा देखील चालवू शकता. USB लाईट्सप्रमाणेच यूएसबी पंखे बाजारात उपलब्ध आहेत. त्यांना फक्त पॉवर बँकमध्ये प्लग करा आणि तुम्ही थंड वाऱ्याचा आनंद घेऊ शकता. तुम्ही ऑफिसपासून स्वयंपाकघरापर्यंत सर्व ठिकाणी या प्रकारच्या पंख्याचा वापर करू शकता.

4/5
CCTV कॅमेरा चालवण्यात मदत करेल :  लाइट्स आणि पंख्याप्रमाणे अनेक सीसीटीव्ही कॅमेराही यूएसबीच्या माध्यमातून पॉवर बँकने कनेक्ट केले जाऊ शकतात. अशावेळी तुम्हाला कुठे टेम्परेरी कॅमेरा लावायचा असेल तर पॉवर बँक तुमच्या कामी येईल. यासाठी नवीन वीज कनेक्शन घ्यायची गरज पडणार नाही.

5/5
कंटेंट क्रिएटर्सचे काम देखील सोपे होईल : तुम्ही कंटेंट क्रिएटर किंवा फोटोग्राफर असाल तर तुम्हाला लाईटिंगवर जास्त खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही पॉवर बँकला जोडणारा रिंग लाईट खरेदी करू शकता. हा स्वस्त आहे आणि त्याला पॉवर प्लगची आवश्यकता नाही. तो पॉवर बँकचा वापर पॉवर सोर्स म्हणून करतो, ज्यामुळे तुम्ही आउटडोर सेटिंगमध्ये वापरु शकता.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement