Indian Railway : ट्रेनच्या AC कोचमध्ये मिळालं टेपने गुंडाळलेलं पार्सल, GRP जवानांना संशय येताच उघडला बॉक्स, आत जे दिसलं ते पाहून सगळेच गरगरले
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Indian Railway : सतर्कतेमुळे एका रात्रीत गस्ती दरम्यान जीआरपीच्या जवानांनी एक संशयास्पद पार्सल पकडलं आणि त्यातून जे बाहेर आलं हे धक्कादायक होतं, यामुळेच हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
रेल्वे प्रवासात अनेकदा सामान हरवणे, संशयास्पद वस्तू आढळणे किंवा अवैध गोष्टी सापडणे हे प्रकार अधूनमधून घडत असतात. त्यामुळे रेल्वे पोलिस (GRP) नेहमीच सतर्क असतात. अशाच सतर्कतेमुळे एका रात्रीत गस्ती दरम्यान जीआरपीच्या जवानांनी एक संशयास्पद पार्सल पकडलं आणि त्यातून जे बाहेर आलं हे धक्कादायक होतं, यामुळेच हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
advertisement
ही घटना दक्षिण-पूर्व रेल्वेच्या कलिंगा एक्सप्रेसमध्ये घडली. रात्री ट्रेन वेगाने धावत असताना जीआरपी डब्यात गस्त घालत होते. त्याचवेळी AC कोचच्या बाथरूमच्या वरच्या शेल्फवर टेपमध्ये गुंडाळलेली अनेक पॅकेट्स आढळली. ते कोणाचं आहे? याची विचारपुस पोलिसांनी प्रवाशांशी केली. पण कोणी काहीच बोललं नाही. मग प्रवाशांच्या नजरेत न येता ती तिथे कशी पोहोचली यावरून त्यांना त्वरित संशय वाढला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


