advertisement

अनन्या, जान्हवी, साराला टक्कर! 33 वर्षीय अभिनेत्री, पहिल्याच फिल्मची 2000 कोटींची कमाई; तरी अंडररेटेड, बनली नाही टॉप हिरोईन

Last Updated:
Actress : अनन्या पांडे, जाह्नवी कपूर आणि सारा अली खानसारख्या अभिनेत्री ज्यांनी कित्येक फ्लॉप फिल्म्स दिल्या. त्या ट्रोलही झाल्या. तरी त्यांची गणती टॉप अभिनेत्रींमध्ये होते. पण त्यांना टक्कर देणारी अभिनेत्री मात्र अंडररेटेड बनून राहिली.
1/9
अनन्या पांडे आणि जान्हवी कपूरसारख्या अभिनेत्रींना टक्कर दिली. तिने 2016 साली  ब्लॉकबस्टर चित्रपटातून पदार्पण केलं. तिच्या सर्व चित्रपटांसाठी तिचं कौतुक झालं. पण तरी तिला लोकप्रियता आणि स्टारडम मिळू शकली नाही. ही अभिनेत्री आहे सान्या मल्होत्रा. 

2/9
दंगल : या चित्रपटातून सान्याच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. यामध्ये तिने बबिता कुमारी फोगटची भूमिका साकारली, ज्यासाठी तिने फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन केलं आणि कुस्तीची ट्रेनिंगही घेतली. धाकटी आणि थोडीशी बंडखोर बहीण म्हणून तिने एका छोट्या शहरातील लिंगभेदाविरुद्ध लढणाऱ्या खेळाडूची दृढनिश्चयता आणि धैर्य दाखवलं. दंगलने भारतात 387 कोटी आणि जगभरात 2000 कोटींची कमाई केली.

3/9
मिसेज : यामध्ये सान्या रिचाची भूमिका साकारते, एक प्रशिक्षित नृत्यांगना जी हळूहळू एका पितृसत्ताक घरात आपली ओळख गमावते. 'द ग्रेट इंडियन किचन' च्या या रिमेकमधील तिचा अभिनय संयमाचं एक उत्तम उदाहरण आहे. ती सौम्य नजरेतून आणि किचनमधील कामांच्या थकव्याद्वारे वर्षानुवर्षे दबलेल्या निराशेचं दर्शन घडवते. 2026 पर्यंत सान्याच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम अभिनय मानला जातो.

4/9
जवान : शाहरुख खान-नयनतारा यांच्या या फिल्ममध्ये सान्याने दमदार अ‍ॅक्शन करताना दिसील. या चित्रपटात ती शाहरुखच्या टीममध्ये सामील होते आणि शत्रूंवर हल्ला करते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला, त्याने 1160 कोटींची कमाई केली.

5/9
पगलैट : या ब्लॅक कॉमेडीमध्ये सान्या संध्याची भूमिका साकारते. गोंधळापासून स्वतःच्या शोधापर्यंतचा तिचा प्रवास मजेदार आणि हृदयस्पर्शी आहे. यात आधुनिक भारतातील विधवेच्या कहाणीचं प्रभावीपणे चित्रण करण्यात आलं आहे. संध्या जी तिच्या पतील क्वचित भेटली त्याच्यासाठी अपेक्षेप्रमाणे शोक करू शकत नाही. 

6/9
पटाखा : या चित्रपटात सान्या पूर्णपणे अत्याचारी, हट्टी छुटकीच्या रूपात बदलली. ग्रामीण राजस्थानमध्ये सेट केलेल्या या चित्रपटात तिने एका बहिणीची भूमिका साकारली गेली जी सतत तिच्या बहिणीशी भांडते. या भूमिकेत तिने तिच्या शहरी प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळी बाजू दाखवली.

7/9
कटहल : यात सान्याने इन्स्पेक्टर महिमा बसोर म्हणून विनोदातून व्यवस्थेची कठोर वास्तवता दाखवली. दोन हरवलेले फणस शोधण्याचं काम हाती घेत कथेतील विचित्र परिस्थिती अतिशय प्रामाणिकपणे हाताळली. सामाजिक व्यंगचित्रही किती सहजतेने मांडू शकते, हे तिने दाखवलं.

8/9
लव्ह हॉस्टेल : या थ्रीलरमध्ये तिने ज्योतीची भूमिका साकारली, जी ऑनर किलिंगच्या धोक्यापासून वाचण्यासाठी तिच्या जोडीदारासोबत पळून जाते. ही तिच्या सगळ्याच चांगल्या भूमिकांपैकी एक आहे, ज्यामध्ये तिने हाय टेन्शन परिस्थितीतही तिच्या पात्रातील कमजोरी आणि धैर्य उत्कृष्टपणे दाखवलं.

9/9
फोटोग्राफ : रितेश बत्रा दिग्दर्शित ही फिल्म, ज्यात सान्याने मिलोनी शाहची भूमिका साकारली, जी एक लाजाळू आणि शैक्षणिकदृष्ट्या अव्वल आहे. या भूमिकेसाठी तिला मूक अभिनय करावा लागला, भावना शब्दांद्वारे नव्हे तर भावनांद्वारे व्यक्त कराव्या लागल्या. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतची तिच्या केमिस्ट्रीची खूप प्रशंसा झाली.

4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement