Marathi Actress Divorce : योगिता चव्हाणनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा डिवोर्स? लग्नाच्या 8 वर्षांनी मोठा निर्णय

Last Updated:
Marathi Actress Divorce : अभिनेत्री योगिता चव्हाणच्या डिवोर्सची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आई कुठे काय करते फेम अभिनेत्री देखील विभक्त झाल्याच्या चर्चा आहेत.
1/8
जीव माझा गुंतला मालिकेतील अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनी डिवोर्स घेतल्याच्या चर्चा आहेत.

advertisement
2/8
दोघांनी सोशल मीडियावरुन त्यांच्या लग्नाचे फोटो डिलिट केलेत. दोघांनी एकमेकांना अनफॉलो देखील केलं आहे.

3/8
दोघांनी डिवोर्सच्या चर्चांवर अधिकृत वक्तव्य केलेलं नसलं तरी ते अनेक महिन्यांपासून वेगळे पाहत असल्याची माहिती समोर आली आहे.

4/8
योगिता आणि सौरभ यांच्या डिवोर्सच्या चर्चा सुरू असतानाच मराठी इंडस्ट्रीतील आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या संसारात देखील वादळ आल्याचं दिसतंय.

5/8
आई कुठे काय करते मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री देखील लग्नाच्या आठ वर्षांनी विभक्त होणार असल्याचं बोललं जात आहे.

6/8
अक्षया आणि भूषण यांनीही एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो केलं असून दोघांच्या लग्नाचे फोटो डिलिट केले आहेत. यावरून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

7/8
23 मे 2017 साली अक्षया गुरव आणि भूषण वाणी लग्नबंधनात अडकले होते. लग्नाच्या 8 वर्षांनी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

8/8
योगिता आणि सौरभ तसंच अक्षया आणि भूषण या दोन्ही कपल्सने अद्याप त्यांच्या डिवोर्सवर अधिकृत भाष्य केलेलं नाही.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement